Singer | KEVAL WALANJ & SNEHA MAHADIK |
Singer | KEVAL WALANJ |
Music | DHRUVAN MOORTHY |
Song Writer | PRAVIN KOLI & YOGITA KOLI |
बोटीनं येशील का Lyrics – Botin Yeshil Ka – New Koli Song 2020 – KEVAL WALANJ
जैशी आभाली सजली चंद्राची कोर
तशी दिसतय भारी ही कोळ्याची पोर
माझे मनान दरलय रुप तुझ न्यार
कधी जुलेल आपली ही पीरतीची डोर
तुझा आशिक हाय मी पुराना
तुझे नखऱ्याव दिल हाय दिवाना
आपल्या पीरतीची दर्या सागरान चल सफर करू जरा
बोटीन येशील का ग पारू
बोटीन येशील का
माझे संगतीन फिरवीन गो
रानी माझी तु होशील का…
राणी मी दर्याची हाय
रूपान देखणी हाय
माझी अदा ही रं लाखमोलाची हाय
सारा कोळीवारा माझे मंघारी फिरतंय
माझे साठी तू पोरा सांग करशील काय
ठेविन सुखी तुला पोरी देतय वादा यो दर्या किनारी
आपल्या पीरतीची दर्या सागरान चल सफर करू जरा
बोटीन येशील का ग पारू
बोटीन येशील का
माझे संगतीन फिरवीन गो
रानी माझी तु होशील का….
जीव रुतलाय ग तुझ्यामंदी
नको बहाना करू ग पोरी
मांगन घालीतो तुला मी आता
येशील का मंगलेदारी..
तुझे इश्काचा यो नजराना
हाय कबूल मला रं नाखवा
आपल्या पीरतीची दर्या सागरान
चल सफर करू जरा
बोटीन येणार हाय मी नाखवा
बोटीन येणार हाय
तुझे संगती फिरणार हाय
रं नाखवा तुझीच होणार हाय
बोटीन येणार हाय मी नाखवा
बोटीन येणार हाय
तुझे संगती फिरणार हाय
मी राणी तुझीच होणार हाय