वेसावचि पारू – Vesavchi Paru Lyrics – New Marathi Songs 2020 – Vaishali Samant

वेसावचि पारू – Vesavchi Paru Lyrics – New Marathi Songs 2020 – Vaishali Samant

वेसावचि पारू - Vesavchi Paru Lyrics - New Marathi Songs 2020 - Vaishali Samant

Singer Vaishali Samant
Music Prashant Nakti
Song Writer Prashant Nakti

वेसावचि पारू – Vesavchi Paru Lyrics – New Marathi Songs 2020 – Vaishali Samant

लाखो दिलाची धडकन “वेसावचि पारू” (Vesavchi Paru) कोळीवाड्यात येणार आहे, पारु ची अदा आणि तिच्या मोहक रुप पाहून एकच जल्लोष होणार आहे. चला तर तुम्हीही सामील व्हा दर्यातल्या म्हावऱ्याची मेजवानीला.
हे गीत गायिले सुप्रसिद्ध मराठी गायिका Vaishali Samant यांनी. तसेच संगीत आणि गीत दिले आहे Prashant Nakti यांनी. ह्या गाण्यात आपणास दिसेल नृत्याची बिजली “Ankita Raut”.

दर्याची रानी घेउन जवानी
कोलीवारयान आज येनार हाय
लाखो दिलोकी धडकन सुरमई
गावठी यो म्हावरा साँलीड हाय

डोल्यान सुरमा अदा नशीली
तुफान हाय माझे ठुमक्यामंधी
कोलीवारयाची पोरं ही सारी
खल्लास झाले माझे नखरयामंधी
मी वेसावचि पारू नटुनशी आयली
ज्वानीची आग माझे रुपामंधी
मी वेसावचि पारू नटुनशी आयली
ज्वानीची आग माझे रुपामंधी
मव्हाची दारु परलय फिकी
आवरी नशा हाय माझे डोल्यामंधी

कवली पोर मी कोल्याची
जिगरा हिचा धासु हाय
जैसी ताजी पाटी म्हावरयाची
तैसी हिची स्टाइल हाय

मी चिंबोरी अंगड्याची तुला डसनार हाय
माझी कमसीन जवानी ही तुला सोसनार नाय
तुझा सिस्टम हलनार हाय
आली पारु वेसावचि
आज रात ही खपनार नाय
चढली धुंदीपिरमाची
मी वेसावचि पारू नटुनशी आयली
ज्वानीची आग माझे रुपामंधी
मव्हाची दारु परलय फिकी
आवरी नशा हाय माझे डोल्यामंधी

मी कोलबी दर्याची, जाम टेस्टी हाय
तुझ्यासाठी मी मासोली, जाम रिस्की हाय
ह्यो मुंबईचे दर्यानचा, म्हावरा घरचा हाय
आज एफबी व्हाँट्सअँप वर, हिची चर्चा हाय

आज मेहफिल ही सजली
लागली आग ही ज्वानीची
माझा गावरान यो मेनु
कर तयारी खावाची

मी वेसावचि पारू नटुनशी आयली
ज्वानीची आग माझे रुपामंधी
हि वेसावचि पारू नटुनशी आयली
ज्वानीची आग हिचे रुपामंधी
मव्हाची दारु परलय फिकी
आवरी नशा हाय हिचे डोल्यामंधी

Sharing Is Caring:

Leave a Comment

3 शादियां करने वाले संजय दत्त का इन 5 एक्ट्रेसेस संग जुड़ा था नाम जब उड़ी थी ऐश्वर्या राय और अनिल अंबानी के अफेयर की खबर ऐश्वर्या राय से अमिताभ तक, टीना अंबानी के बेहद क्लोज है बच्चन फैमिली राजेश खन्ना से शादी करना चाहती थीं अनिल अंबानी की वाइफ टीना अंबानी अनिल अंबानी की पत्नी टीना अंबानी के ऐसे थे अपने ससुर धीरूभाई से संबंध