Bappa Morya Re Song Lyrics – Ganpati Bappa Song 2021 – Crown J

Bappa Morya Re Song Lyrics – Ganpati Bappa Song 2021 – Crown J

Bappa Morya Re Song Lyrics - Ganpati Bappa Song 2021 - Crown J

Song Name Bappa Morya Re Ganpati Bappa Song 2021
Singer(s) Crown J
Composer(s) Crown J
Lyricist(s) Crown J
Music(s) Crown J
Featuring Stars Crown J
Music Label Crown J

Song Bappa Morya Re Ganpati Bappa Song 2021 from the movie  sung by Crown J composed by Crown J lyrics written by Crown J music given by Crown J featuring Crown J.

Bappa Morya Re Song Lyrics – Ganpati Bappa Song 2021 – Crown J

एका वर्षाने पाहूना आला आला माझे घरी
आगमनाची ओढ लागली लागली माझे मनी
त्याचेसाठी मी मकर सजीवीला सजविला फुलांनी
देव माजा बसलं घराणं एक वर्षांनी
संगीत ….
तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता अवघ्या दिनाच्या नाथा
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता अवघ्या दिनाच्या नाथा
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
संगीत ….
गुलाल नारळ आणलाय तुला
आंब्याच्या पानांनी सजवीन तुला
सोन्याचा कळस वाहीन तुला
देवा नाचत गाजत आणीन तुला
तुज्या चरणाशी ठेवितो माथा मी ठेव सदासुखी आम्हाला

ओढ देवा तुजीच लागलीय आम्हाला
मोत्याचा हार देवा शोभतोय तुला
दरवर्षी तुझे आगमनाची अशीच ओढ देवा लागेल मला
ओढ देवा तुजीच लागलीय आम्हाला
मोत्याचा हार देवा शोभतोय तुला
दरवर्षी तुझे आगमनाची अशीच ओढ देवा लागेल मला
तुज्या विसर्जनाची वेली डोळ्यांमधी पाणी येतंय देवा माज्या
तुज्या चरणाशी ठेवितो माथा मी ठेव सदासुखी आम्हाला
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता अवघ्या दिनाच्या नाथा
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
संगीत ….

YouTube Video

Ganpati Bappa Song 2021 LyricsSharing Is Caring:

Leave a Comment

रईसी में सबसे आगे हैं मुकेश अंबानी की पत्नी नीता अंबानी Mukesh Ambani की पत्नी Nita Ambani की ये आदते मुकेश अंबानी ने क्यों की 800 रु की नौकरी करने वाली नीता से शादी किसी बॉलीवुड लव स्टोरी से कम नहीं है मुकेश अंबानी की लव स्टोरी नीता अंबानी और मुकेश अंबानी एक दूसरे से कैसे मिले?