Daryache Kinari – दर्याचे किनारी Lyrics – Sunny Phadke & Saloni Ambre

Daryache Kinari – दर्याचे किनारी Lyrics – Sunny Phadke & Saloni Ambre

Singer VASHNAVI SHRIRAM, PRAFUL KAMBLE
Composer Sunny Phadke
Song Writer CUE TRACK PROUDUCTION (Naiteek Kharas , Praful Kamble)

Daryache Kinari – दर्याचे किनारी Lyrics – Sunny Phadke & Saloni Ambre : Presenting the lyrics of the song “Daryache Kinari – दर्याचे किनारी” this song sung by VASHNAVI SHRIRAM, PRAFUL KAMBLE. The music of this song is composed by Naiteek Kharas , Praful Kamble.

Read More Koli Song Lyrics Then Click Here


Pori Tujhe Nadan – Sonali Sonawane – Prashant Nakti – Champ Devilz Lyrics

Daryache Kinari – दर्याचे किनारी Lyrics – Sunny Phadke & Saloni Ambre

आली मनमोहिनी इंद्रपुरीतूनी
लखलखती शुक्राची चांदणी
तुला पाहुणशी येडा यो झायलाय
रूप तुझं भरलंय डोळ्यामंधी

मासोळीवानि ग तुझी जवानी
तुझ्या पिरमाची लागलिया ओढ
मासोळीवानि ग तुझी जवानी
तुझ्या पिरमाची लागलिया ओढ
सांग येशील का तू दर्याचे किनारी
अग कोळीवाऱ्याची पोर

हय्या हो हय्या हो हय्या हय्या हो
हय्या हो हय्या हो हय्या हय्या हो

तुझ्या गोऱ्या गोऱ्या गाळाव
नाशिली आँखोंपर
झायलो मी येरापिसा

माझे मनानं तू
माझं काळीज तू
सांग जुळेल का आपली डोर

माझे मनानं तू
माझं काळीज तू
चल फिरवूया इश्काची होर

सांग येशील का तू दर्याचे किनारी
अग कोळीवाऱ्याची पोर

हय्या हो हय्या हो हय्या हय्या हय्या हो
हय्या हो हय्या हो हय्या हय्या हय्या हो

राजा झाले तुझी दिवानी
मी होईन तुझी रे राणी
सात जन्माची साथ तुझी हवेय मला

पाहिला मी तो इशारा
माझ्याविना तू अधुरा
हात हाथी घेऊन जाउ लगीन कराया

मन रमलाय तुझ्यामंधी
जीव जडलाय तुझ्यावरी
माझं काळीज धडधडतंय
मी तुझीच वाट बघतंय

पुरा कोळीवरा आज जमलाय सारा
कशी शोभतंय चंद्राची कोर
पुरा कोळीवरा आज जमलाय सारा
कशी शोभतंय चंद्राची कोर
चल जाऊया जोरान मंगले दारी
बांधूया लग्नाची डोऱ

Daryache Kinari – दर्याचे किनारी Lyrics Story – Sunny Phadke & Saloni Ambre

या गाण्यात एक गरीब घराण्यातील मुलगा अचानक एका सुंदर , श्रीमंत व हुशार मुलीच्या पाहताच क्षणी प्रेमात पडलेला दिसून येतो , प्रेमाला कशाची अट नाही आणि अश्याच कोकणी तडका सोबतच निस्वार्थी प्रेमातून बहरून आलेल्या या दोन प्रेमीच्या मिलन ने तुम्हाला देखील प्रेमात पाडण्यासाठी भाग पाडणारं हे नवं कोरं गीत तुमच्या भेटीला आणलं आहे , या गाण्यास ही तुमच्याकडून तितकंच भरभरून प्रेम मिळेल अशी आशा करतो

Sharing Is Caring:

Leave a Comment

Shani Margi 2022: कुंभ राशि पर चल रहा है शनि की साढ़ेसाती का प्रभाव नवरात्रि महानवमी से शुरू हुआ नया सप्ताह इन 5 राशियों के लिए शुभ Love Rashifal 3 October: कपल्स को घूमने का मौका मिलेगा 3 October 2022 Aaj ka Rashifal: व्यर्थ बातों में समय बर्बाद न करें Rashifal 3 October 2022: महाष्टमी के दिन कैसा रहेगा सभी राशियों का दिन