Dilacha Majnu Lyrics – Nick shinde, Pratiksha thorat – Harshavardhan wavre
Singer | Harshavardhan wavre |
Music | Sunny Jeevan Jadhav |
Song Writer | Sunny Jeevan Jadhav |
Dilacha Majnu Lyrics – Nick shinde, Pratiksha thorat – Harshavardhan wavre
तुझ्या प्रेमाचा दिवाना झालो ग राणी
बन माझी लैला तू..
तुझ्या प्रेमाचा दिवाना झालो ग राणी
बन माझी लैला तू
तुझ्या दिलाचा झालो मजनू
ग.. तुझ्या दिलाचा झालो मजनू
तुझ्या दिलाचा झालो मजनू
ग.. तुझ्या दिलाचा झालो मजनू
तुझ्या दिलाचा झालो मजनू
ग.. तुझ्या दिलाचा झालो मजनू
दुष्काळ पडलय जिवात प्रेमाचा पाऊस पाड ना तू
दुष्काळ पडलय जिवात प्रेमाचा पाऊस पाड ना तू
प्रोपोझ करून थकलोय एकदा म्हण ग आय लव्ह यू टू
प्रोपोझ करून थकलोय एकदा म्हण ग आय लव्ह यू टू
तुझ्या प्रेमाची साथ मला देना ग
समजून घेणं ग तू जाणू
तुझ्या प्रेमाची साथ मला देना ग
समजून घेणं ग तू जाणू
तुझ्या दिलाचा झालो मजनू
ग.. तुझ्या दिलाचा झालो मजनू
तुझ्या दिलाचा झालो मजनू
ग.. तुझ्या दिलाचा झालो मजनू
तुझ्या दिलाचा झालो मजनू
ग.. तुझ्या दिलाचा झालो मजनू
तुझ्यासाठी या रोरान स्टाइल करून
स्माईल तरी दे ना ग तू
तुझ्यासाठी या रोरान स्टाइल करून
स्माईल तरी दे ना ग तू
चल चल राणी आता लग्नाची आपल्या
डेट फिक्स करना ग तू
चल चल राणी आपल्या आता लग्नाची आपल्या
डेट फिक्स करना ग तू
तुझ्या प्रेमाचा दिवाना झालो ग राणी
बन माझी लैला तू..
तुझ्या प्रेमाचा दिवाना झालो ग राणी
बन माझी लैला तू
तुझ्या दिलाचा झालो मजनू
ग.. तुझ्या दिलाचा झालो मजनू
तुझ्या दिलाचा झालो मजनू
ग.. तुझ्या दिलाचा झालो मजनू
तुझ्या दिलाचा झालो मजनू
ग.. तुझ्या दिलाचा झालो sunny music
तुझ्या दिलाचा झालो मजनू
ग.. तुझ्या दिलाचा झालो मजनू
तुझ्या दिलाचा झालो मजनू
ग.. तुझ्या दिलाचा झालो मजनू