Gomuche Nadan Lyrics – Keval Walanj – Sonali Sonawane

Gomuche Nadan Lyrics – Keval Walanj – Sonali Sonawane


Gomuche Nadan Lyrics - Keval Walanj - Sonali Sonawane


Singer Keval Walanj & Sonali Sonawane
Composer Prashant Nakti
Music Prashant Nakti
Song Writer Prashant Nakti

Gomuche Nadan Lyrics – Keval Walanj – Sonali Sonawane

Gomuche Nadan Lyrics – Keval Walanj – Sonali Sonawane : Presenting the lyrics of the song “Gomuche Nadan Lyrics” song sung by Keval Walanj and Sonali Sonawane. The music of this song is composed by Prashant Nakti. Prashant Nakti directed feature song “Gomuche Nadan Lyrics” pened by Prashant Nakti. Artist of this song Shailesh Phadke and Bunny.

कोळ्यांची नार करी डोळ्यांन वार यो
गावरान ठसका भारी हाय
मॉडल कमालीचा
मुखडा बवाल सांगा
वानी बघा पोर गोरी हाय…२

राग हीचा नाकावर शोभुन दिसतंय गो.
अरं… हीची अदा घायल मनाला करतंय गो..
येरा झालोय मी गोमूचे नादान
जीव माझा पागल झायलय गो
येरा झालोय मी गोमूचे नादान
जीव माझा आशिक झायलाय गो…

मी गं प्रेमात पडलोया
तुझे मनात भरलोया
लव्ह वाली गो फिलिंग ही
दिस रात मी जगतोया……२

दिल फेक अशी अदा तुझी
माझे काळजान भिनली गो…
Heartbeat माझे हृदयाची तुझेसाठी ही वाढली गो..
नाव तुझं माझे हातावर गोंदलाय गो….२

जेव्हा आर्ची मिळाली परश्याला
पीच्चर HIT बघा झायलाय गो…२

आरं येरं साजना
तुला मनातल सांगायच हाय
तुझे डोळ्यात बघुनशी
तुला I LOVE YOU बोलायच हाय…..२

प्रितीच रं गुपीत हे दीलखोळून सांगायचं हाय
तुझ्याविना तुझ्या प्रेमाविना
मला खरच जगाचं नाय
धरून हाताला सप्तपदी तु घेशील का
धरून हाताला सप्तपदी तु घेशील का
डोरल बांधुन माझे तु गल्यान
तुझे घराला नेशील का….२

येरा झालो मी गोमूचे नादान
जीव माझा पागल झायलाय गो
येरा झालो मी गोमूचे नादान
जीव माझा आशिक झायलाय गो…२

Gomuche Nadan Watch Video

Sharing Is Caring:

Leave a Comment

अनुपमा में शिवांगी जोशी की एंट्री पर ये क्या बोल गए मेकर्स किंजल की सौतन बनी Shivangi Joshi? तोषू की सीक्रेट गर्लफ्रेंड का राज Shivangi Joshi कभी नहीं बनना चाहती थीं एक्ट्रेस, लाखों में कमा रही है बॉलीवुड इंडस्ट्री के ये हैं पजेसिव लवर्स उर्फी जावेद का डिस्को बॉल स्टाइल देखते ही चकराया फैंस का दिमाग