Happy Makar Sankranti 2022 Wishes quotes images in Marathi

Happy Makar Sankranti 2022 Wishes, quotes images for WhatsApp: मकर संक्रांती हा भारतीयांद्वारे साजरा केला जाणारा सण आहे. हा दिवस सूर्य देवाला समर्पित आहे, आणि मकर संक्रांती किंवा माघी यांसारख्या वेगवेगळ्या नावांनी देखील ओळखला जातो. मकर (मकर) राशीमध्ये सूर्याचा प्रवेश हा दिवस दर्शवतो. हे हिवाळ्याचा शेवट आणि वसंत ऋतु सुरू होण्याचे संकेत देखील देते.

हिंदू कॅलेंडरनुसार, मकर संक्रांती माघ महिन्याच्या पहिल्या दिवशी येते. 2022 मध्ये मकर संक्रांतीचा उत्सव 14 जानेवारी रोजी साजरा केला जाईल.

आपण देखील आपल्या प्रियजनांना शुभेच्छा पाठवू इच्छित असल्यास आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा Wishes, quotes images तुम्ही हे social media वरून सेंड करू शकता.

Happy Makar Sankranti 2022: Wishes, quotes images for WhatsApp

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

Happy Makar Sankranti

makar-sankrant-wishes-images


makar-sankrant-wishes


“हृदयातील कटूता सगळी विसरुनी
तीळगुळाचा गोडवा यावा,
दुःखे हरावी सारी अन आयुष्य सुखाचा सोहळा व्हावा.”

SHUBH SANKRANTI!

makar-sankrant-wishes-images


कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Love Shayari in Marathi – Marathi Love Shayari


वर्ष सरले डिसेंबर गेला,
हर्ष घेऊनी जानेवारी आला,
निसर्ग सारा दवाने ओला,
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला
सर्व मिपाकरांना मकर संक्रांतीच्या संदेशरुपी गोड गोड शुभेछा.

Happy Makar Sankranti

मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

Happy Makar Sankranti

makar-sankrant-wishes- quote


कणभर तीळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

Happy Makar Sankranti

makar-sankrant-wishes-quote


आकाशाला टेकतील असे हात नाहीत माझे,
फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे,
चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे,
पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे ह्रदय आहे माझे.
तिळगुळ घ्या गोड़ बोला.

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

गगनात उंच उडता पतंग
संथ हवेची त्याला साथ
मैत्रीचा हा नाजूक बंध
नाते अपुले राहो अखंड
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!


makar-sankrant-wishes-images - quote


आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुळाचा गोड़वा,
स्नेह वाढवा…
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”

“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”


makar-sankrant-wishes-images - quote

बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दाचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा दुःखाला
तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रित असावा.
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..
मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या..
या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या..
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे..!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे..!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे..!!
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
“भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!

“भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!


नाते अपुले हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत
अधिकाधिक दॄढ करायचे…
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!


makar-sankranti-wishes-in-marathi


दुःख सारे विसरून जाऊ,
गोड-गोड बोलून आनंदाने राहु,
नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,
तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला..
शुभ मकर संक्रांती!

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!


मकरसंक्रांतीचे मराठी स्टेटस 2022 – Makar sankrant Whatsapp Status in Marathi

You can use these Happy Makar Sankranti Wishes, quotes images send to your family members, you can send them to your friends on Facebook, as well as other social media. Happy Makar Sankrant to your entire family.

makar-sankrant-whatsapp-status-in-marathi
Makar sankrant Whatsapp Status in Marathi

मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा (मकरसंक्रांत हार्दिक शुभेच्छा) मराठीत. आम्ही मकरसंक्रांतीचे कोट्स मराठीत नेहमी देतो. तुमच्या मित्रांना मकर संक्रांतीचा एसएमएस मराठीत पाठवा आणि त्यांना शुभेच्छा द्या. आमच्या मराठीतील सर्वोत्तम मकर संक्रांतीच्या शुभेच्छा संग्रहाचा आनंद घ्या आणि मकर संक्रांती एसएमएस मराठी फॉन्टमध्ये तुमच्या Facebook आणि Whatsapp मित्रांसह शेअर करा. तुमच्या प्रियजनांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा म्हणा.

तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास..
शुभ मकर संक्रांती!

शुभ मकर संक्रांती!

makar-sankranti-wishes-in-marathi


काळ्या रात्रीच्या पटलावर
चांदण्यांची नक्षी चमचमते
काळ्या पोतीची चंद्रकळा
तुला फारच शोभुन दिसते
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा…!

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

makar-sankranti-wishes-in-marathi


नवा काळ, नव्या दिशा,
नवी उमेद, नवीन आशा,
विसरा आता दुःखे सारी सारी,
पतंगासवे घ्या आकाशी उंच भरारी..

Happy Makar Sankranti

makar-sankranti-wishes-in-marathi


रसाळ उसाचे पेर
कोवळा हुरडा अन् बोरं
वांगे गोंडस गोमटे
टपोरे मटार पावटे

हिरवा हरभरा तरारे
गोड थंडीचे शहारे
गुलाबी ताठ ते गाजर
तीळदार अन् ती बाजर

वर लोण्याचा गोळा
जीभेवर रसवंती सोहळा
डोळे उघडता हे जड
दिसे इवल्या सौख्याचे सुगड भोगीच्या हार्दिक शुभेच्छा

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

म…… मराठमोळा सण
क…… कणखर बाणा
र …… रंगीबिरंगी तिळगुळ
सं…… संगीतमय वातावरण
क्रा…… क्रांतीची मशाल…
त …… तळपणारे तेज
********************­******
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा


makar-sankrant-wishes-images

दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा


makar-sankranti-wishes-in-marathi


“मकर संक्रांति, होळी आणि लगेच येईल पाडवा,
या संणाना जपून आपले ऋणानुबंध वाढवा.
मकर संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा.”


हिरवा हरभरा तरारे
गोड थंडीचे शहारे
गुलाबी ताठ ते गाजर
तीळदार अन् ती बाजर
वर लोण्याचा गोळा
जीभेवर रसवंती सोहळा
डोळे उघडता हे जड
दिसे इवल्या सौख्याचे सुगड भोगीच्या हार्दिक शुभेच्छा

भोगीच्या हार्दिक शुभेच्छा

फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका,
चुकत असेल तर समजून सांगा.
जमत नसेल तर अनुभव सांगा पण
सणापुरते गोड न राहता
आयुष्यभर गोड राहूया….
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.


गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा…
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा


मकरसंक्रांती सणासाठी खास मराठी उखाणे – Makar sankranti ukhane marathi.

चांदीच्या दिव्यात लावली तूपाची वात
… रावांचे नाव घेत करते हळदी कुंकवाला सुरूवात


संक्रांतीला असते तीळ गुळाचे
वान……रावांनी दिला मला
सौभाग्याचा मान.


मकरसंक्राती निमित्त जमल्या सख्या हळदी कुंकवाला
………… रावांचे नाव घेत आली मी तुमच्या स्वागताला


कोल्हापुरच्या देवीला सोन्याचा साज
………रावांच नाव घेते संक्रांत आहे आज.


माहेरी आणि सासरी माझ्या सुख, समृद्धीच्या राशी
……रावांचे नाव घेते मकरसंक्रांतीच्या दिवशी


Happy Makar Sankranti 2022 Images – मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

happy-makar-sankranti-wishes-image


happy-makar-sankranti-wishes-images-quote


मकर संक्रांती 2022: मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळीपूर्वी अन्न खाऊ नका, या गोष्टी करणे टाळा

मकर संक्रांती 2022: मकर संक्रांतीचा सण शुक्रवार, 14 जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात. म्हणून याला मकर संक्रांत म्हणतात. या दिवसाला उत्तरायण असेही म्हणतात. या दिवशी सूर्यदेव उत्तरायण करतात. असे म्हटले जाते की मकर संक्रांती 2022 च्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून सूर्यदेवाची पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते. या दिवशी कोणते शुभ कार्य करावे आणि कोणती कृती टाळावी हे जाणून घेऊया.

  • मकर संक्रांतीला काय करावे

असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी नद्यांमध्ये स्नान केल्याने विशेष लाभ होतो. या दिवशी घरातील आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळूनही स्नान करता येते. यासोबतच पाण्यात काळे तीळ टाकूनही आंघोळ करू शकता.
मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. असे केल्याने शनिदेव आणि सूर्य देव प्रसन्न होतात. दोघांचे आशीर्वाद मिळतील. शनिदोष, साडेसती आणि धैयामध्ये आराम मिळतो.
या दिवशी तिळाचे पाणी पिण्याची, तिळाचे लाडू खाण्याची आणि तिळाची पेस्ट लावण्याची विशेष परंपरा आहे.
धार्मिक दृष्टिकोनातून मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी खाण्याची परंपरा आहे. त्यामागे एक दंतकथाही आहे. त्यात सर्व प्रकारच्या हंगामी भाज्या टाकल्या जातात. यामुळे आरोग्याला फायदा होतो.

  • मकर संक्रांतीच्या दिवशी काय करू नये

मकरसंक्रांतीच्या दिवशी मद्यपान, सूडबुद्धीयुक्त पदार्थांचे सेवन वर्ज्य करावे, असे सांगितले जाते.
या दिवशी स्नान आणि दान करण्यापूर्वी अन्न घेऊ नये.
मकर संक्रांतीच्या दिवशी घरातून बाहेर पडलेल्या कोणत्याही भिकारी किंवा गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने पाठवू नका. या दिवशी दान अवश्य करा.
ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी इतर ग्रहांच्या शांतीसाठी अनेक उपाय केले जाऊ शकतात. स्नान केल्यानंतर ज्या ग्रहासाठी उपाय करावयाचा आहे त्या ग्रहाशी संबंधित वस्तूंचे दान करा. असे केल्याने त्या ग्रहाचे दोष दूर होतात असे म्हणतात.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला हे Happy makar sankranti wishes in Marathi (मकरसंक्रांती शुभेच्छा मराठी)आवडले असतील तर तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत देखील नक्की शेअर करा त्यामुळे आम्हाला खूप आनंद भेटेल.

तुमच्या कडे सुद्धा जर असेल Happy makar sankranti messages, wishes in Marathi असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कंमेन्ट करा आम्ही तुम्ही दिलेले मकरसंक्रांती शुभेच्छा मराठी आमच्या वेबसाइट द्वारे इतर लोकांपर्यंत पोहचवायचा नक्की प्रयन्त करू!

If you are looking for Happy Makarsankranti, you will find many Makarsankranti messages to read, share and download on this website.

हे देखील वाचा कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल:

Top 10 Marathi Romantic Song

Tujhya Rupacha Chandana Title Song Lyrics – Colors Marathi Serial

Isaq Jhala ra Song Lyrics – Vishal Phale – Marathi Song

Vithu Ghavla Song Lyrics – Vishal Phale – Marathi song 2022

तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला! Makar sankranti messages marathi

Sharing Is Caring:

3 thoughts on “Happy Makar Sankranti 2022 Wishes quotes images in Marathi”

Leave a Comment

अनुपमा में शिवांगी जोशी की एंट्री पर ये क्या बोल गए मेकर्स किंजल की सौतन बनी Shivangi Joshi? तोषू की सीक्रेट गर्लफ्रेंड का राज Shivangi Joshi कभी नहीं बनना चाहती थीं एक्ट्रेस, लाखों में कमा रही है बॉलीवुड इंडस्ट्री के ये हैं पजेसिव लवर्स उर्फी जावेद का डिस्को बॉल स्टाइल देखते ही चकराया फैंस का दिमाग