Happy Propose Day Wishes in Marathi 2022

Happy Propose Day Wishes in Marathi 2022 जर तुम्हाला मनातील भावना थेट बोलून व्यक्त करणं शक्य होत नसल्यास मेसेजची मदत घ्या. स्वतः लिहिलेली एखादी कविता किंवा खास मेसेज आपल्या आवडत्या व्यक्तीला व्हाट्सअपद्वारे पाठवा.

Happy Propose Day Wishes in Marathi 2022

Happy Propose Day Wishes in Marathi 2022: नमस्कार मित्रांनो या लेखामध्ये Propose Day च्या या खास दिवसासाठी काही खास Wishes बघणार आहोत या लेखाच्या माध्यमातून.. प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी व्यक्ती ही अशी असते की त्याच्या जीवनात ती एकदम खास व्यक्ती असते.. परंतु आपण आपल्या खास व्यक्तीला आपल्या मनातल्या काही भावना कश्या व्यक्त करायच्या ते कळत नाही.. त्यासाठी आमचे थोडे प्रयत्न

happy-propose-day-wishes-quotes-images-whatsapp-status-messages-in-marathi-2022
Happy Propose Day 2022

नाही आज पर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे…
नाही जगू शकत तुझ्याशिवाय,
इतकेच तुला सांगणार आहे…

Happy Propose Day !
happy-propose-day-wishes-quotes-images-whatsapp-status-messages-in-marathi
Happy Propose Day

आयुष्याच्या वाटेवर मला साथ तुझी हवीय
एकटेपणात तुझी सोबत हवीय
आनंदाने भरलेल्या या आयुष्यात
प्रेम फक्त तुझंच हवंय

Happy Propose Day 2022

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Top most Marathi Romantic Song

happy-propose-day-wishes-quotes-images-whatsapp-status-messages-in-marathi
Happy Propose day 2022

हाती हात देशील का
जन्मभराची साथ देशील का
सांग माझी होशील का?
हॅपी प्रपोझ डे!

स्पर्श तुझा व्हावा
अन् देह माझा चुरावा
हक्काने मिठीत तू घ्यावेस
जसा पाण्यावरी स्पर्श चांदण्यांचा असावा

happy-propose-day-wishes-quotes-images-whatsapp-status-messages-in-marathi

Happy Propose Day !

Dear,
होकार द्यायचा कि नकार हे तू ठरव,
बाकी प्रेम तर मी तुझ्यावर शेवट पर्यंत करेन…
Happy Propose Day !

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Love Shayari in Marathi

ओढ लागलीया तुला मिळवायची,
तु मला समजुन घेशील का..?
लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं,
प्रेम तुझं देशील का..?
थांबव आता खेळ हा स्वप्नांचा,
कायमची माझी होशील का..?

happy-propose-day-wishes-in-marathi-2022-quotes-images-whatsapp-status-messages-in-marathi
Happy Propose Day Wishes in Marathi 2022

समुद्राचं किनाऱ्याशी…
ढगांचं आभाळाशी…
मातीचे जमिनीशी..
तसंच अतुट नाते आहे…
माझे केवळ तुझ्याशीच…
Happy Propose Day

प्रेमाचा खरा अर्थ तू मला समजून सांगितलास
माझ्या आयुष्याचा खरा अर्थ तू मला उमगवून सांगितलास

Happy Valentine’s Week 2022: Propose Day Wishes, Images, Status, Quotes, Messages and WhatsApp Greetings to Share With Your Loved Ones

Propose Day Quotes in Marathi: आम्ही या श्रेणीतील मराठी प्रपोज डे स्टेटस आणि शुभेच्छा नेहमी अपडेट करतो त्यामुळे तुम्हाला मराठीत नवीनतम आणि नवीन प्रपोज डे एसएमएस मिळतील. तुमच्या मित्रांना प्रपोज डे एसएमएस मजकूर किंवा चित्रे मराठीत पाठवा आणि त्यांना शुभेच्छा द्या. आमच्या सर्वोत्कृष्ट प्रपोज डे एसएमएस कलेक्शनचा मराठीत आनंद घ्या आणि प्रपोज डे एसएमएस इमेजेस मराठी फॉन्टमध्ये तुमच्या Facebook आणि Whatsapp मित्रांसह शेअर करा. तुमच्या मित्राला प्रपोज डेच्या शुभेच्छा म्हणा. प्रपोज डे एसएमएसला मराठीत प्रपोज डे शायरी, प्रपोज डे स्टेटस, किंवा प्रपोज डे कोट्स म्हणूनही ओळखले जाते.

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Entertainment Google Webstories

हृदयाच्या जवळ राहणारं,
कुणीतरी असावे,
असं तुला वाटत नाही का?
मी तर तुलाच निवडलं,
तू मला निवडशील का…?
Happy Propose Day !

happy-propose-day-wishes-quotes-images-whatsapp-status-messages-in-marathi
Happy Propose Day

नाही आज पर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे…
नाही जगू शकत तुझ्याशिवाय,
इतकेच तुला सांगणार आहे…
प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

चूक तर माझ्या नजरेची आहे
जे लपून-छपून फक्त तुलाच पाहतात…
मी तर गपच राहायचं ठरवलं होतं
पण माझ्या मनातील साऱ्या भावना अखेर डोळ्यांनीच व्यक्त केल्या
हॅपी प्रपोज डे 2021

हातात हात घेऊन तुझा एका शांत किनारी बसायचे आहे
तुला माझ्यामनातील सगळे काही सांगायचे आहे

happy-propose-day-wishes-quotes-images-whatsapp-status-messages-in-marathi
Happy Propose Day Wishes in Marathi

श्वास असेपर्यंत तुला साथ देईन,
दुःखाच्या वादळातही तुझ्या सोबतच राहीन,
माहित नाही असा क्षण पुन्हा केव्हा येईल,
आज दिवसभर तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन!
Happy Propose Day !

प्रेम होईल याचा विचार केला नव्हता
तुझ्याशी केली होती निखळ मैत्री
मला आता तू हवीस अजून नको कोणी
प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

happy-propose-day-wishes-quotes-images-whatsapp-status-messages-in-marathi
Happy Propose Day

आठवतो तो पहिला दिवस ज्यावेळी तू आलीस माझ्या आयुष्यात
मला हवी तुझी साथ, अजून काहीच नाही आता माझ्या मनात

ना मला तुला गमवायचं आहे,
ना तुझ्या आठवणीत रडत बसायचंय,
देशील का मला कायम साथ?
राणी, सांग ना मला तुझ्या मनातील बात
Happy Propose Day

चल आता तरी कबूल करुया तुझं माझं प्रेम
बसं झाल्लं आता नाकारणं हे प्रेम
आज आहे चांगला दिवस,
करुया एकमेकांना प्रपोझ

happy-propose-day-wishes-quotes-images-whatsapp-status-messages-in-marathi-2022
Happy Propose Day 2022

काही पावले माझ्या सोबत चाल..
पूर्ण कहाणी मी तुला सांगेन,
नजरेतून तुला जे कळलं नाही…
त्या भावना मी शब्दातून तुझ्यासमोर मांडेन
Happy Propose Day

Propose Day Special Wishes In Marathi, Propose Day Shubhechha Marathi

Happy Propose Day 2022: आयुष्यात खास व्यक्तीसोबत नाते जोडण्यासाठी कोणत्याही विशेष क्षणाची, दिवसाची किंवा कोणत्याही मुहूर्ताची खरं तर आवश्यकता नसते. आपली आवडती व्यक्ती जीवनात येण्यासाठी गरजेच्या गोष्टी असतात त्या म्हणजे आपण दिलेला वेळ आणि केलेले प्रयत्न. या दोन्ही गोष्टींमुळे आपली आवडती व्यक्ती अगदी आपसुकच आयुष्याच्या प्रवासात आपल्यासोबत जोडली जाते. अशा व्यक्तीसमोर मनातील भावना मोकळ्या करण्यासाठी एखाद्या दिवसाची गरज नाही.

काही जण मात्र ‘Valentine Day’ यासारख्या दिवसाची आतुरतेनं वाट पाहतात. ‘Valentine Day’पूर्वी ‘Valentine week’ देखील जल्लोषात साजरा केला जातो. या वीकची सुरुवात ७ फेब्रुवारीला ‘रोझ डे’ ने केली जाते. यानंतर ८ फेब्रुवारीला ‘प्रपोज डे’ (Happy Propose Day 2022) सेलिब्रेट केला जातो. या दिवशी काही मंडळी आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर स्वतःचे प्रेम व्यक्त करतात. तुम्हाला देखील स्पेशल व्यक्तीला प्रपोज करायचे आहे का? तर तिला/ त्याला एखादा छानसा मेसेज देखील पाठवा…

तुम्ही प्रपोझ करायचे मनापासून ठरवले असेल तर असे काही मजेदार प्रपोझ डेचे मेसेजही तुमच्या जोडीदाराला पाठवून त्याला खुश करु शकता.

बंध जुळले असता
मनाचं नातंही जुळायला हवं
अगदी स्पर्शातूनही
सारं सारं कळायला हवं
प्रपोझ डे च्या शुभेच्छा!

महागडे गिफ्ट नको मला
तुझा भरपूर वेळ दे फक्त आणि फक्त मलाच
होकार असेल तर
तुझा हात दे माझ्या हातात
Happy Propose Day 2021

happy-propose-day-wishes-quotes-images-whatsapp-status-messages-in-marathi
HAppy Propose Day 2022

नातं तुझं माझं असचं फुलत जावं.
आता तरी तुझ्या माझ्या नात्याला एक नाव असावं
प्रपोझ डे च्या शुभेच्छा!

खरंच सांगतो तुला तुझ्यावाचून आता मला करमत नाही
आता तुझ्याशिवाय आयुष्य पुढे जगण्याची इच्छा नाही.

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Happy Propose Day Wishes in Marathi

रोज तुला शब्दात
शोधण्याचा प्रयत्न करतो
पण शब्द लिहीत असताना
मीच शब्दात हरवतो
प्रपोझ डे च्या शुभेच्छा!

happy-propose-day-wishes-quotes-images-whatsapp-status-messages-in-marathi-2022
Happy Propose Day 2022

नाही नाही म्हणता प्रेमात तुझ्या पडले / पडलो
आता तू फक्त हा म्हण पुढचे माझे सगळे ठरले

लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं,
प्रेम तुझं देशील का?
थांबव हा आता खेळ सारा
कायमची माझी होशील का?
हॅपी प्रपोझ डे!

happy-propose-day-wishes-quotes-images-whatsapp-status-messages-in-marathi-2022
Happy Propose Day Wishes in Marathi

ह्रदयाच्या जवळ राहणारे
कुणीतरी असावे
असं तुला वाटतं नाही का
तू मला निवडशील का?
प्रपोझ डे च्या शुभेच्छा!

हॅपी व्हॅलेंटाईन वीक 2022: प्रपोज डे 2022 च्या शुभेच्छा प्रतिमा, कोट्स, स्टेटस, मेसेज, फोटो: व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे आणि रोज डेचा निरोप घेतल्यानंतर, आठवड्याचा दुसरा दिवस प्रेम व्यक्त करण्याची वेळ आली आहे. 14 फेब्रुवारीला तुम्ही प्रेमाचा दिवस जवळ आला असताना, एखाद्या खास व्यक्तीला त्यांच्याबद्दल तुम्हाला कसे वाटते हे सांगण्यासाठी प्रपोज डेची संधी आहे. हा दिवस व्हॅलेंटाईन डेइतकाच महत्त्वाचा आहे कारण लोक त्यांच्या खास व्यक्तीला सांगणार असतात.

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: व्हॅलेंटाईन वीक चा पहिला दिवस रोज डे म्हणून का साजरा केला जातो?

तुम्हाला तुमचे प्रेम सहज व्यक्त करता यावं यासाठी आमचे छोटे प्रयत्न म्हणून Propose Day Status Marathi, Happy Propose Day Wishes in Marathi 2022, Happy Propose Day Wishes, Propose Day Quotes in Marathi तुमच्या पर्यंत सादर केले आहेत

बंध जुळले असता
मनाचं नातंही जुळायला हवं
अगदी स्पर्शातूनही
सारं सारं कळायला हवं
प्रपोझ डे च्या शुभेच्छा!

आज प्रेमाचा दिवस…
तू माझं पहिलं प्रेम
आपल्या या गोड गोड प्रेमाच्या
तुला गोड गोड शुभेच्छा!

happy-propose-day-wishes-quotes-images-whatsapp-status-messages-in-marathi-2022
Happy Propose Day wishes in Marathi 2022

एक Promise माझ्याकडून,
जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईन
काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी तुलाच साथ देईन

विखुरलयं मी माझं प्रेम
तुझ्या त्या सर्वच वाटांवरती
लहरु दे नौका तुझ्या भावनांची, स्वैर
उधाणलेल्या माझ्या ह्रदयांच्या लाटांवरती

प्रेम ही काळाची गरज आहे
मला फक्त तुझीच साथ हवी आहे
प्रपोझ डेच्या शुभेच्छा

दुरून तुला पाहून मी खुश व्हायचो
आता तुला दुरुन नाही तर मिठीत घेऊन
मला कायमचे तुझ्यासोबत सुखी व्हायचे आहे

एक रोझ त्यांच्यासाठी जे रोज रोज येत नाही
पण आठवतात मात्र रोज रोज
अशांना प्रपोझ डेच्या शुभेच्छा!

Happy Propose Day 2022: Best wishes, images, messages, greetings to send your special someone

व्हॅलेंटाईन डे 2022: व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे आणि लोक प्रेमाचा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी सज्ज आहेत. व्हॅलेंटाईन डेचा पहिला दिवस – रोझ डे – 7 फेब्रुवारी रोजी साजरा केल्यानंतर, लोक प्रपोज डे साजरा करण्यासाठी सज्ज होत आहेत. या वर्षी प्रपोज डे मंगळवार, 8 फेब्रुवारी रोजी येतो. नावाप्रमाणेच, या दिवशी लोक त्यांच्या जोडीदाराला किंवा ज्यांना आवडतात अशा व्यक्तींकडे त्यांच्या प्रामाणिक भावना व्यक्त करतात. बरेच जण या दिवशी त्यांच्या जोडीदाराला प्रश्न विचारतात आणि त्यांना कायमस्वरूपी राहण्याचे वचन देतात.

त्यामुळे, जर तुम्ही प्रपोज डे 2022 ला जोडीदाराबद्दल तुमच्या भावना व्यक्त करण्याचा किंवा propose करण्याचा विचार करत असाल तर, येथे काही शुभेच्छा, images, wishes आणि शुभेच्छा आहेत ज्या तुम्ही त्यांच्यासोबत Facebook, WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करू शकता.

तुझ्याशिवाय जगणे खूप कठीण आहे
आणि तुला हे सांगणे खूप कठीण आहे
हॅप्पी प्रपोझ डे!

आपले प्रेम एक नाजूक फुल आहे
ज्याला मी तोडू शकत नाही
आणि सोडूही शकत नाही
कारण तोडले तर सुकून जाईल
आणि सोडले तर कोणीतरी घेऊन जाईल

happy-propose-day-wishes-quotes-images-whatsapp-status-messages-in-marathi
Happy Propose Day

तुझ्यापासून सुरु होऊन
तुझ्यातच संपलेला मी
माझे मीपण हरवून
तुझ्यात हरवलेला मी
Happy Propose Day

प्रेमा तुझा रंग कोणता?
म्हटलं तुला विचारल्याशिवाय याचे उत्तर कसे देणार ना?
प्रपोझ डे च्या शुभेच्छा!

झोका पुन्हा घेईन
उंच उंच भरारी तुझ्यासवे येईल
तुझ्यामुळे प्रिया आयुष्याला नवी झळाळी येईल

बंध जुळले असता
मनाचं नातंही जुळायला हवं
अगदी स्पर्शातूनही
सारं सारं कळायला हवं
प्रपोझ डे च्या शुभेच्छा!

प्रपोज डे कधी आहे? प्रेमाच्या दिवसाबद्दल महत्त्व आपल्याला माहित असावं

प्रपोज डे 2022: व्हॅलेंटाईन डे, ज्याला सेंट व्हॅलेंटाईन डे देखील म्हणतात, दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. व्हॅलेंटाईनशी संबंधित अनेक कथा आहेत ज्यात सेंट व्हॅलेंटाईन्सची कथा देखील समाविष्ट आहे.

वर्षानुवर्षे, लोक जागतिक स्तरावर प्रणय आणि प्रेमाचा हा दिवस साजरा करू लागले. व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारीला येत असला तरी, सण प्रेम दिवसाच्या एक आठवडा आधी सुरू होतात. आठवडाभर चालणाऱ्या उत्सवाचा दुसरा दिवस म्हणजे ८ फेब्रुवारी हा प्रपोज डे आहे. प्रपोज डे बद्दल तुम्हाला जे काही माहित असणे आवश्यक आहे ते येथे आहे.

happy-propose-day-wishes-quotes-images-whatsapp-status-messages-in-marathi
Happy Propose Day Wishes In Marathi 2022

एखाद्याला आपल्या भावना व्यक्त करणे चित्रपट आणि पुस्तकांमध्ये दिसते तितके सोपे नाही, परंतु आपले हृदय बोलणे आणि आपल्या इतरांना त्यांच्याबद्दल कसे वाटते हे सांगणे देखील महत्त्वाचे आहे.प्रपोज डे हा तुमच्या आवडत्या व्यक्तीला तुमचा स्नेह दाखवण्याचा योग्य दिवस आहे.

प्रपोज डे हा केवळ तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी नसून तुमच्या महत्त्वाच्या इतरांना विशेष वाटण्यासाठी आणि तुमचे प्रेम पुन्हा जागृत करण्यासाठी देखील आहे. तुम्ही गुलाब, भेटवस्तू, चॉकलेट देऊ शकता आणि त्यांच्यासाठी काहीतरी विशेष करून त्याला/तिला स्पेशल फील करून देऊ शकता.

तर हे काही मेसेज, कोट्स आम्ही तुमच्यासाठी इंटरनेटवरुन शोधून काढले आहेत. म्हणजे तुमचे कष्ट कमी होतील. हे कोणतेही मेसेज machayengelyrics मराठीचे नाही. पण प्रत्येकाला क्रेडिट देण्यासाठी त्याचे लेखक माहीत नाही. त्यामुळे दिले नाहीत. पण प्रेमवीरांना त्यांचे मेसेज पटकन पाठवता यावे, इतकाच आमचा हेतू /प्रयत्न आहे. तुम्हाला हे मेसेज आवडले असतील तर प्लीज कंमेंट करून सांगायला विसरू नका

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: बॅकलेस सिल्व्हर सिक्विन ड्रेसमध्ये कियारा अडवाणी वरून नजर हटत नाही

Sharing Is Caring:

Leave a Comment

Shani Margi 2022: कुंभ राशि पर चल रहा है शनि की साढ़ेसाती का प्रभाव नवरात्रि महानवमी से शुरू हुआ नया सप्ताह इन 5 राशियों के लिए शुभ Love Rashifal 3 October: कपल्स को घूमने का मौका मिलेगा 3 October 2022 Aaj ka Rashifal: व्यर्थ बातों में समय बर्बाद न करें Rashifal 3 October 2022: महाष्टमी के दिन कैसा रहेगा सभी राशियों का दिन