Hurpari Lyrics – Harshavardhan Wavre, Sonali Sonawane – Aditya Satpute, Sanika Bhoite

Hurpari Lyrics – Harshavardhan Wavre, Sonali Sonawane

Hurpari Lyrics - Harshavardhan Wavre, Sonali Sonawane

Song Name Hurpari
Singer(s) Harshavardhan Wavre, Sonali Sonawane
Composer(s) Prashant Nakti
Lyricist(s) Prashant Nakti
Music(s) Prashant Nakti
Featuring Stars Aditya Satpute, Sanika Bhoite

Song Hurpari  sung by Harshavardhan Wavre, Sonali Sonawane composed by Prashant Nakti lyrics written by Prashant Nakti music given by Prashant Nakti featuring Aditya Satpute, Sanika Bhoite.

Hurpari Lyrics – Harshavardhan Wavre, Sonali Sonawane – Aditya Satpute, Sanika Bhoite

हे … उठला प्रेमाचा 

तुफान काळजा मधी 

फुटला माझ्या पिरतीचा बाण

उठला प्रेमाचा तुफान काळजामंधी 

फुटला माझ्या पिरतीचा बाण

तुज्या काळजात मी ग रुतणार हाय 

तुझ्या ह्रुदयात नाव माझ कोरणार हाय  

तुज्या काळजात मी ग रुतणार हाय 

तुझ्या ह्रुदयात नाव माझ कोरणार हाय   

लावूनी लाली जरीची साडी 

नेसून तू येशील काय   

लावूनी लाली जरीची साडी 

नेसून तू येशील काय   

माझ्या ह्रदयाची तू हुरपरी 

सांग माझी तू होशील काय 

माझ्या ह्रदयाची तू हुरपरी 

सांग लगीन तू होशील काय 

माझ्या ह्रदयाची तू हुरपरी 

सांग माझी तू होशील काय 

माझ्या ह्रदयाची तू हुरपरी 

हा… जपून तू  चाल पोरी  

खाऊ नको तू भाव पोरी 

नजर माझ्याशी चोरू नको 

नार तू नखऱ्याची दिलाची राणी माझ्या 

प्रेमाला नाय तू  बोलू नको 

फेसबुकचा माझ्या मोबाइलचा 

तुझ्या नावानं पासवर्ड हाय  

फेसबुकचा माझ्या मोबाइलचा 

तुझ्या नावानं पासवर्ड हाय  

माझ्या ह्रदयाची तू हुरपरी 

सांग माझी तू होशील काय 

माझ्या ह्रदयाची तू हुरपरी 

सांग लगीन तू होशील काय 

कशाला लागतोस माग 

सारा जमाना माझा दिवाना हाय 

मला बोलतात चंद्राची कोर 

हि मुंबई ची पोर तुला पटायची नाय 

माझा नवरा असेल लाखात एक 

त्याचा रूबाब राजेशाही र 

त्याला बघून पोरी भुलतील साऱ्या 

असाच नवरा पाहिजेल र 

पोरी समजू नको मला साधा भोळा 

माझा रुबाब खतरा हाय 

आपल्या पाठी हजारो पोरी फिदा पण 

तूच मला पाहिजेल हाय 

माझ्या ह्रदयाची तू हुरपरी 

सांग माझी तू होशील काय 

माझ्या ह्रदयाची तू हुरपरी 

सांग लगीन तू होशील काय 

माझा आशिक तू माझा दिलदार 

माझा नवरा होशील काय 

सोवभाग्यच लेन कपाळी भर तू 

साथ तू देशील काय 

धरून हातात हात साथ फिरून राजा 

संसारात जाऊ  

तुझ्या नावाचं डोरलं गळ्यात बांधू 

इश्काची दुनिया पाहू 

आपण इश्काची दुनिया पाहू 

तुझ्या ह्रदयाची मी हुरपरी 

फक्त तुझीच राहणार हाय 

YouTube Video

 

 

Sharing Is Caring:

Leave a Comment

अनुपमा में शिवांगी जोशी की एंट्री पर ये क्या बोल गए मेकर्स किंजल की सौतन बनी Shivangi Joshi? तोषू की सीक्रेट गर्लफ्रेंड का राज Shivangi Joshi कभी नहीं बनना चाहती थीं एक्ट्रेस, लाखों में कमा रही है बॉलीवुड इंडस्ट्री के ये हैं पजेसिव लवर्स उर्फी जावेद का डिस्को बॉल स्टाइल देखते ही चकराया फैंस का दिमाग