Ishkacha Naad Lyrics – Marathi Love Song – Sanju Rathod & Shailesh Rathod
Singer | Sanju Rathod & Shailesh Rathod |
Composer | Sanju Rathod |
Music | Abhijit Gadwe ,Rohit Patil |
Song Writer | Sanju Rathod |
Ishkacha Naad Lyrics – Marathi Love Song – Sanju Rathod & Shailesh Rathod : Presenting the lyrics of the song “Ishkacha Naad” song sung by Sanju Rathod & Shailesh Rathod. The music of this song is composed by Sanju Rathod.
दिसते सुंदर गोड तुझी स्माईल
करते घायाळ किलर तुझी स्माइल
दिसते सुंदर गोड तुझी स्माईल
करते घायाळ किलर तुझी स्माइल
कधीतरी तिला माझी ओढ अशी लागो देवा
ती पण माझ्या पिरमाने व्हावी पागल
तुझ्यासाठी हा येडा बनू लागला ग
जीव हळूहळू तुझा बनू लागला ग
तुझ्या इश्काचा नाद असा लागला ग
जीव हळूहळू तुझा बनू लागला ग
जीव हळूहळू तुझा बनू लागला ग
बोलावसं वाटतं तुझाशी बरंच काही
खरं सांगू त्याच वेळी काहीच सुचत नाही
आवडतं मला तुझा डोळ्या मंदी रमून जाण
प्रेम हे अशेच केल्या शिवाय कळतं नाही
करू नको ना अशी Ignore ग
मनाला माझा किती Sad वाटते
तुझमधी गुंगला ग जीव माझा येडा पिसा
तुझाविना जगणे अवघड वाटते
आता पिरमाचा नशा चढू लागला ग
जीव हळू हळू तुझा बनु लागला ग
तुझ्या इश्काचा नाद असा लागला ग
जीव हळूहळू तुझा बनू लागला ग
जीव हळूहळू तुझा बनू लागला ग
कधी तरी पोरी तुला ओढ माझी लागल
चुकीनी का व्हयना तुला येडं माझं लागल
लय भारी वाटते तू वळून जवा बघते मला
जाणू तुला माझा नावाची हळद लागल
लाजू नको ना अशी गोड गोड ग
बघताच जातो या दिलाचा तोल ग
दिसत ना डोळ्या मंदी प्रेम किती तुझा साठी
रुसू नको ना बाबू काही बोल ग
तुझा रुसल्या न जीव जळू लागला ग
जीव हळू हळू तुझा बनु लागला ग
तुझ्या इश्काचा नाद असा लागला ग
जीव हळूहळू तुझा बनू लागला ग
जीव हळूहळू तुझा बनू लागला ग
View More Song Lyrics Then Click Here
Badnaam Lyrics – Adnaan Shaikh – Rahul Jain
Aadatein Lyrics – Shivangi Joshi – Nikhil D’Souza
AAGE CHAL Lyrics – RAFTAAR
Rab Raakha Lyrics – The Yellow Diary – Rajan Batra
Ishkacha Naad Lyrics – Marathi Love Song – Sanju Rathod & Shailesh Rathod
coming soon