Love Shayari in Marathi – Marathi Love Shayari – Marathi Song Status

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं; पण नेमकं काय असतं? खऱ्या प्रेमाचे वर्णन करणे खूप कठीण आहे. मित्र आणि मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत 500 पेक्षा जास्त Marathi Love Shayari संग्रह. खरे प्रेम त्या समुद्रासारखे आहे त्याची खोली न मोजता येण्यासारखी आहे.

आजच्या या मराठी लव्ह शायरीचा संग्रह आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीला प्रभावित करण्यासाठी व आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी या मराठी लव्ह शायरी Love Shayari in Marathi च्या मदतीने आपण आपल्या प्रेयसी, प्रियकर च्या हृदयात एक खास जागा बनवू शकाल. कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Top most Marathi Romantic Song

Love Shayari in Marathi – Marathi Love Shayari

मनाच्या शिंपल्यात जपावा आठवणींचा मोती
तूच असावी माझी सातजन्म सोबती
तुझ्या माझ्या नात्यात असावा
सागरासारखा अथांग विश्वास
एकमेकांसाठीच घेऊ
आपण आयष्यातील प्रत्येक श्वास

Marathi Shayari

love-marathi-shyari


हृदयाला आवडेल त्याच्यावरच
प्रेम करा डोळ्यांनी काय
सगळेच छान दिसतात

Marathi Love Shayari

मी आहेना तुज्यासोबत
हे वाक्य ऐकल्यावर सगळं काही Perfect
असल्यासारखं वाटत

Marathi Love Shayari

जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.


marathi-love-shayari-status


एक दिवस असा नसतो ज्यात मला तुझी
आठवण येत नाही नेहमी तुज्यासोबत
बोलायला मला कारणच लागत नाही माझ्या
गोड दिवसाची सुरवात तुझी प्रोफाइल पाहूनच होते
एकदा तुझी प्रोफाइल पाहिली की
लगेच माझ्या चेहऱ्यावर खळी खुलते

Marathi Love Shayari

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.


love-marathi-shayari


“प्रेम ❤कधी अधुरे राहत नाही..
अधुरा राहतो तो विश्वास.👍
अधुरा राहतो तो स्वास.
अधुरी राहते ती कहाणी…🙄
👉राजा पासून दुरावलेली……

Marathi Love Shayari

प्रेमाचे तर माहीत नाही,
पण तु माझ्या आयुष्यातील
पहिली मुलगी जिला
मी माझं जीवन समजून साथ दिली…


marathi-love-shayari-2022


ते म्हणतात प्रेम जर खरे असेल तर,
ते परत तुमच्याकडे येते,
पण मी म्हणतो प्रेम जर खरे असेल तर,
ते आपल्याला कधीच सोडून जात नाही..


काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं,
त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस ‘तू ’.

love shayari in marathi

समोरची व्यक्ती आपली होणार नाही,
हे आपल्याला माहित असतांनाही,
तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करणं..
म्हणजे खरं प्रेम..

love shayari in marathi

“प्रेमात भीती अन्न भीतीमध्ये
प्रेम नसाव,
जगाची पर्वा न करता दोघांनी
खुशाल एकमेकांना 👫 साथ देत जगाव…”


खरं प्रेम करणारा रागात
काहीतरी चुकीचं बोलू शकतो..
पण तुमचं वाईट व्हावं,
याचा विचारही तो करू शकत नाही..


जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते.


“नात….. म्हणजे काय….?
ते कोणाच्याही सांगण्यावरून जळू नये.,
आणि
कोणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये..
भक्कम लावलेला जीव म्हणजे नात.”

love shayari in marathi

Love Shayari in Marathi – Marathi Love Shayari – Marathi Song Status

So we have made this 2022 Best Love Shayari (True Love Shayari in Marathi, Best Love Status, Love Shayari Images, Beautiful Love SMS, Romantic Love Shayari, Love Shayari for Girlfriend and Boyfriend in Marathi) post in Marathi. Start reading now and share your feelings with your lover. ❤🌹

कुणीतरी असावं,
गालातल्या गालात हसणारं..
भरलेच आसवांनी,
तर डोळे पुसणारं..
कुणीतरी असावं,
आपलं म्हणता येणारं..
केलं परकं जगानं,
तरी आपलं करून घेणारं.


marathi-love-story-shayari-2022


कालपर्यंत जे अनोळखी होते,
आज हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर
त्यांचा आदेश चालतो.


marathi-love-shayari


आठवणींच्या वादळात एक क्षण माझा असुदे
फुलांच्या या गुच्छात एक फुल माझं असुदे
काढशील जेव्हा आठवण आपल्यांची
त्या आपल्यात एक नाव माझं पण असुदे…


तुझ्याशिवाय जगणं काय
जगण्याचं स्वप्नसुद्धा पाहू शकत नाही
श्वासाशिवाय काही क्षण मी जगू शकतो
पण तुज्याशिवाय एकही क्षण जगू शकत नाही


जिथे तू असेल तिथेच मी असेल,
तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल.


जो तुमच्यासाठी अश्रू वाहत असेल,
अशा व्यक्तीला कधीच सोडू नका..
कारण असे प्रेम करणाऱ्या व्यक्ती,
भाग्यवंतांनाच मिळतात..


अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत
हात तुझा हवा आहे,
आली गेली कितीही
संकटे तरीही,
न डगमगणारा
विश्वास फक्त तुझा हवा आहे.


जसे फुलांतून सुगंध आणि
सूर्यातून प्रकाश येतो तसेच
माझ्या प्रत्येक श्वासातून
तुझं नाव येते.

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Top 10 Marathi Romantic Song

नाते मोत्या प्रमाणे असतात,
जर का एखादा
मोती खाली जरी पडला
तरी त्याला खाली
वाकून उचलायला हवे.


आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला
सोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात …
पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात.


एकमेकांची चूक विसरून,
एकमेकांना समजून घेणं,
हेच खरं प्रेम असतं..


“ती एकच Queen 👸 होती माझ्यासाठी,
जिच्यासाठी मी कविता करतो,
लाखो मुली आहेत जगात 🌐,
पण तिला खूप पेक्षा थोडी वेगळीच होती,
जी नशिबात 💔 नव्हती.


आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा
खुप वेळ असेल तुमचाकडे.
आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा
कविता नुसत्याच नाही सुचणार
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा..


💕 देवाच्या चरणी मागितलेली एक दुवा माझी असेल,
तिथे मागितलेली प्रत्येक खुशी तुझी असेल,
जेव्हापण तुझ्या ह्रदयाला प्रेमाची हाक ऐकू येईल
ती प्रेमाची प्रत्येक हाक माझी असेल.💕


नाती असतात “One Time”,
आपण निभावतो “Some Time”,
आठवण काढा “Any Time”,
आपण आनंदी राहा “All Time”,
हेच मागणे माझे देवाला “Life Time”.


दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं…..
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं ! 💕


जी व्यक्ती आपल्यावर
True Love करते,
ती आपल्यासाठी कधीच
Busy नसते..


देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले
पण जेव्हा तुला मागितल
ते देवालाही नाही देता आल.


लोक म्हणतात की प्रेम एकाच वेळी होत,
पण मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे.

तू निखळ हसायचीस तेव्हा,
मनात रिमझिम बरसात व्हायची
तुझी निरागस बडबड कधी,
चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटवून जायची💕


अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,
समजून न घेता काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,
पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे.


जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,
आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,
देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,
पण ती तुम्हाला भेटत नाही,
तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी
तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,
आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.


समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते,
कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,
तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.


तू केसात माळलास गजरा मी गुंतविले माझे शब्द
तू केसात माळलास गजरा मी गुंतविले माझे शब्द
काय सांगू तुला … त्या मोगऱ्याच्या सुगंधाने
झाले माझे हृदय बेधुंद.💕

Love Shayari In Marathi (लव शायरी मराठी); Real love can’t be defined in words, but here we will show how lovers can express their heart feelings with their lover with the help of Shayari.


‘तू ’ माझ्या
चेहऱ्यावरचं “हसू ” आहे,
जे पाहून सर्व घरचे
माझ्यावर संशय करतात.


या जगात प्रेम तर सर्वच करतात,
प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.


आयुष्यात खरं प्रेम तर
सगळ्यांनाच होतं..
पण कमी लोकांना ते
आयुष्यभर निभावता येतं..


तुटताना तारा मला आवरजुन पाहायचा आहे,
मला माझ्यासाठी काही नको
फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे!
तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय,
कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरु
बागेबाहेरच फिरतंय💕


प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमधून उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं.


प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही
ज्याच्यासोबत आपल्याला जगायचं आहे,
प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे
ज्याच्या विना आपण जगूच शकत नाही.


जर दोघे मनापासून खरं प्रेम करत असतील ना,
तर त्यांना कोणीच अडवू शकत नाही,
मग ती CAST असो किंवा घरचे..!


जिथे तू असेल तिथेच मी असेल,
तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल.


तुझ्याविना प्रेमाची कल्पनाच असह्य झाली
प्रेमाला काय महत्व? हे तू मज शिकविले,
प्रेम म्हणजे तू … तू म्हणजे आयुष्य.
आयुष्यात प्रेमाचा अर्थ समजावला तुन
तुझ्या प्रेमाची आता इतकी सवय झाली
कि तुझ्याशिवाय प्रेमाची कल्पनाच असह्य झाली.💕


प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट.
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न.


Tumhala ajun aawadel ase marathi love shayari

Sharing Is Caring:

5 thoughts on “Love Shayari in Marathi – Marathi Love Shayari – Marathi Song Status”

Leave a Comment

टीना मुनीम के अफेयर – Tina Ambani Affairs टीना अंबानी यांनी टीना मुनीम का फिल्मी करियर कटरीना कैफ का गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड रश्मिका मंदाना को प्यार से ये कहकर बुलाते हैं रणबीर कपूर इस एक्टर से हुई पुष्पा एक्ट्रेस रश्मिका मंदाना की सगाई!​