Majhya Govinda Re Lyrics – 𝐊𝐞𝐯𝐚𝐥 𝐰𝐚𝐥𝐚𝐧𝐣, 𝐒𝐨𝐧𝐚𝐥𝐢 𝐒𝐨𝐧𝐚𝐰𝐚𝐧𝐞 – Nick Shinde, Kuki
Song Name | Majhya Govinda Re Lyrics |
Singer(s) | 𝐊𝐞𝐯𝐚𝐥 𝐰𝐚𝐥𝐚𝐧𝐣 & 𝐒𝐨𝐧𝐚𝐥𝐢 𝐒𝐨𝐧𝐚𝐰𝐚𝐧𝐞 |
Composer(s) | 𝐏𝐫𝐚𝐬𝐡𝐚𝐧𝐭 𝐍𝐚𝐤𝐭𝐢 & 𝐇𝐫𝐮𝐬𝐡𝐢 𝐁 |
Lyricist(s) | 𝐏𝐫𝐚𝐬𝐡𝐚𝐧𝐭 𝐍𝐚𝐤𝐭𝐢 & 𝐒𝐚𝐜𝐡𝐢𝐧 𝐓𝐚𝐲𝐝𝐞 |
Music(s) | 𝐒𝐚𝐧𝐤𝐞𝐭 𝐆𝐮𝐫𝐚𝐯 & 𝐇𝐫𝐮𝐬𝐡𝐢 𝐁 |
Featuring Stars | Nick Shinde & Kuki |
Song Majhya Govinda Re Lyrics sung by 𝐊𝐞𝐯𝐚𝐥 𝐰𝐚𝐥𝐚𝐧𝐣 & 𝐒𝐨𝐧𝐚𝐥𝐢 𝐒𝐨𝐧𝐚𝐰𝐚𝐧𝐞 composed by 𝐏𝐫𝐚𝐬𝐡𝐚𝐧𝐭 𝐍𝐚𝐤𝐭𝐢 & 𝐇𝐫𝐮𝐬𝐡𝐢 𝐁 lyrics written by 𝐏𝐫𝐚𝐬𝐡𝐚𝐧𝐭 𝐍𝐚𝐤𝐭𝐢 & 𝐒𝐚𝐜𝐡𝐢𝐧 𝐓𝐚𝐲𝐝𝐞 music given by 𝐒𝐚𝐧𝐤𝐞𝐭 𝐆𝐮𝐫𝐚𝐯 & 𝐇𝐫𝐮𝐬𝐡𝐢 𝐁 featuring Nick Shinde & Kuki
Majhya Govinda Re Lyrics – 𝐊𝐞𝐯𝐚𝐥 𝐰𝐚𝐥𝐚𝐧𝐣, 𝐒𝐨𝐧𝐚𝐥𝐢 𝐒𝐨𝐧𝐚𝐰𝐚𝐧𝐞 – Nick Shinde, Kuki
हे मटकी सजली, पोर ही जमली
आपलीच गावात चर्चा रंगली
हे मटकी सजली, पोर ही जमली
आपलीच गावात चर्चा रंगली
झाला माहोर कहर, आल्या गोपिका नजर
झाला माहोर कहर, आल्या गोपिका नजर
सारी पोर ही झालीय गोळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा (x2)
गोऱ्या गोऱ्या रंगाची नार मी तुझी र
जमलो कुदूर लावून जीवाला तू
तूच माझी फिलिंग, जानू तूच माझी
लगीन तू माझ्याशी करशील का बोल
किसन तू माझा मी तुझी राधा र
गोपिकांचा नाद सोडूनी आता
आहेस तू नटखट पण दिसतो साधा बोळा र
समजून घेणार माझी तू यथा
माझी तू यथा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा (x2)
हे इस तरफ चर्चा अपनी
उस तरफ बोल बाला
हे इस तरफ चर्चा अपनी
उस तरफ बोल बाला
नादी लाऊनी गोपिकाना
आपला बाळकृष्ण आला
नादी लाऊनी गोपिकाना
आपला बाळकृष्ण आला
दहा थरांची सलामी देणार
यंदा फर्स्ट प्राईज आपणच घेणार
दहा थरांची सलामी देणार
यंदा फर्स्ट प्राईज आपणच घेणार
हंडी फोडणारा आपण, लावून थरावर थर
हंडी फोडणारा आपण, लावून थरावर थर
सारे गाजवू वाजवूचा सोहळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
YouTube Video