Mouni Roy and Sooraj Nambiar यांचा संगीत सेरेमनीचा व्हिडिओ झाला Viral

Mouni Roy and Sooraj Nambiar यांचा संगीत सेरेमनीचा व्हिडिओ झाला Viral

Mouni Roy and Sooraj Nambiar यांच्या संगीत सेरेमनीचा व्हिडिओ झाला व्हायरल, ‘राउडी बेबी’ गाण्यावर हे जोडपे नाचताना दिसले.

अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांच्या संगीत सोहळ्याचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. एका व्हिडिओमध्ये हे कपल ‘राउडी बेबी’ गाण्यावर जबरदस्त डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Mouni Roy and Sooraj Nambiar यांच्या संगीत सेरेमनीचा व्हिडिओ झाला व्हायरल, ‘राउडी बेबी’ गाण्यावर हे जोडपे नाचताना दिसले.
अभिनेत्री मौनी रॉय सध्या सूरज नांबियारसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आहे. मौनी आणि सूरज 27 जानेवारीला विवाहबंधनात अडकले. दोघांनी मल्याळी आणि बंगाली परंपरेनुसार लग्न केले आहे. त्याच वेळी, त्यांच्या लग्नाचा उत्सव अजूनही संपलेला नाही. दरम्यान, त्यांच्या संगीत सोहळ्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

याच दरम्यान, एका व्हिडिओमध्ये, मौनी रॉय आणि सूरज ‘मारी 2’ चित्रपटातील ‘राउडी बेबी’ गाण्यावर जबरदस्त डान्स परफॉर्म करताना दिसत आहेत. हे दोघे अतिशय सुंदर दिसत आहे. त्याचवेळी मौनी कैलाश खेरच्या ‘तेरी दीवानी’वर डान्स करताना दिसली. या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहतेही या कपलचे खूप कौतुक करत आहेत आणि त्यांच्या लग्नाचे शुभेच्छा देत आहे.

मौनी आणि सूरजच्या संगीत सोहळ्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो इंटरनेटवर व्हायरल होत असतानाच. नागिन अभिनेत्रीचा म्हणजेच मौनी चा जवळचा मित्र अर्जुन बिजलानीनेही त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत. व्हिडिओमध्ये, अर्जुनसह मौनीचे इतर खास मित्र म्हणजे राहुल शेट्टी, प्रतीक उतेकर आणि मनमीत मीट ब्रदर्सच्या ‘कल हो ना हो’ मधील ‘माही वे’ गाण्यावर जबरदस्त डान्स परफॉर्म करताना दिसत आहेत. त्याचवेळी नववधू मौनीनेही त्यांच्यासोबत जबरदस्त डान्स केला त्याची झलक तुम्हाला येथे पाहायला भेटेल.

sangeet-ceremony-video-mauni-roy-suraj-nambiar-went-viral
sangeet-ceremony-video-mauni-roy-suraj-nambiar-went-viral

तुम्हाला हे नक्की बघायला आवडेल

Sharing Is Caring:

Leave a Comment

अनुपमा में शिवांगी जोशी की एंट्री पर ये क्या बोल गए मेकर्स किंजल की सौतन बनी Shivangi Joshi? तोषू की सीक्रेट गर्लफ्रेंड का राज Shivangi Joshi कभी नहीं बनना चाहती थीं एक्ट्रेस, लाखों में कमा रही है बॉलीवुड इंडस्ट्री के ये हैं पजेसिव लवर्स उर्फी जावेद का डिस्को बॉल स्टाइल देखते ही चकराया फैंस का दिमाग