Mazashi Loveship karshil ka Lyrics – Vishal Phale & Anushree Mane – Raj Irmali & Sonali Sonawane

Mazashi Loveship karshil ka Lyrics – Vishal Phale & Anushree Mane – Raj Irmali & Sonali Sonawane

Mazashi Loveship karshil ka Lyrics| Raj Irmali & Sonali Sonawane Lyrics

Song Name Mazashi Loveship karshil ka Lyrics
Singer(s) Raj Irmali & Sonali Sonawane
Composer(s) Raj Irmali
Lyricist(s) Raj Irmali
Music(s) Dj Ganesh Patil Panvel
Featuring Stars Vishal Phale & Anushri Mane
Music Label Raj Irmali

Song Mazashi Loveship karshil ka Lyrics from the movie  sung by Raj Irmali & Sonali Sonawane composed by Raj Irmali lyrics written by Raj Irmali music given by Dj Ganesh Patil Panvel featuring Vishal Phale & Anushri Mane.

Mazashi Loveship karshil ka Lyrics | Raj Irmali & Sonali Sonawane Lyrics

गोरे गोरे गाल जशी भरली जवानी

तुला बघून नी आभाळातून पडतय पाणी

गोरे गोरे गाल जशी भरली जवानी

तुला बघून नी आभाळातून पडतय पाणी,

जरा बघ फिरून तुला सांगतय राणी

बाजीराव मस्तानी तुझी माझी कहाणी

सांग मला होकार देशील का,

दुनियेत सिंगल राहिलो मी

माझ्याशी लव्हशिप करशील का,

दुनियेत सिंगल राहिलो मी

माझ्याशी लव्हशिप करशील का,

करशील का लव्ह करशील का..

पोरी याच्यावर मरशील का,

दुनियेत सिंगल राहिलो मी

माझ्याशी लव्हशिप करशील का

तू राधा तर मी तुझ्या मागं बावरा

माझ्यावर मरत नाही कारण मी ग सावळा,

माझी राणी पोरी मी तुझा मावळा

जसा प्रेमाचं मला विंचू ग चावला,

तू राधा तर मी तुझ्या मागं बावरा

माझ्यावर मरत नाही कारण मी ग सावळा

माझी राणी पोरी मी तुझा मावळा

जसा प्रेमाचं मला विंचू ग चावला,

नको मरू एवढी आडी दाव माणुसकी थोडी

एकटाच मला तू ठेवशील का,

दुनियेत सिंगल राहिलो मी

माझ्याशी लव्हशिप करशील का

दुनियेत सिंगल राहिलो मी

माझ्याशी लव्हशिप करशील का,

माझ्या राजा, माझ्या सोन्या

खरं सांगू प्रेमाची भीती वाटते

पाहून तुझा, गोड चेहरा

कधी प्रेम तुझं हवस वाटतंय,

तुझी दौलत नको मला सुखी ठेव शील का

मला जपून त्या फुलासारखा ठेवशील का

तुला मागील मी त्या देवाकडे,

माझा संसार तू सुखामध्ये ठेवशील का,

लाव जीव थोडा, शोभेल आपला जोडा

प्रिन्सेस तुझी मला करशील का,

दुनियेत सिंगल राहिले मी

माझ्याशी मॅरेज करशील का,

दुनियेत सिंगल राहिले मी

माझ्याशी मॅरेज करशील का.

YouTube Video

 

 

Sharing Is Caring:

Leave a Comment

अनुपमा में शिवांगी जोशी की एंट्री पर ये क्या बोल गए मेकर्स किंजल की सौतन बनी Shivangi Joshi? तोषू की सीक्रेट गर्लफ्रेंड का राज Shivangi Joshi कभी नहीं बनना चाहती थीं एक्ट्रेस, लाखों में कमा रही है बॉलीवुड इंडस्ट्री के ये हैं पजेसिव लवर्स उर्फी जावेद का डिस्को बॉल स्टाइल देखते ही चकराया फैंस का दिमाग