Song Name | Navra Pahije Gora Gora |
Singer(s) | Raj Irmali & Arohi Prabhudesai |
Composer(s) | Raj Irmali |
Lyricist(s) | Raj Irmali |
Music(s) | Roshan Toskar |
Featuring Stars | Payal Patil & Paresh Mhatre |
Music Label | Raj Irmali |
Song Navra Pahije Gora Gora sung by Raj Irmali, Arohi Prabhudesai composed by Raj Irmali lyrics written by Raj Irmali music given by Roshan Toskar featuring Payal Patil, Paresh Mhatre.
कसा सोसाट सुटलाय वारा
कसा सोसाट सुटलाय वारा
ग नवरा पाहिजे गोरा गोरा…
ग नवरा पाहिजे गोरा गोरा…
कसा सोसाट सुटलाय वारा
कसा सोसाट सुटलाय वारा
ग नवरा पाहिजे गोरा गोरा…
ग नवरा पाहिजे गोरा गोरा…
चार चावुकात असुदे भाई तो
अन पाठीशी गावची पोरा…
चार चावुकात असुदे भाई तो
अन पाठीशी गावची पोरा…
कसा सोसाट सुटलाय वारा
कसा सोसाट सुटलाय वारा
ग नवरा पाहिजे गोरा गोरा…
ग नवरा पाहिजे गोरा गोरा…
असो 50 लाखाची माडी
आन फिरावा forchuner audi
कधी रुसले तर मला लाडान
लावेल तो लाडी गोडी
असो 50 लाखाची माडी
आन फिरावा forchuner audi
कधी रुसले तर मला लाडान
लावेल तो लाडी गोडी
मला दाखवेल जग तो सारा
मला दाखवेल जग तो सारा
ग नवरा पाहिजे गोरा गोरा…
ग नवरा पाहिजे गोरा गोरा…
कसा सोसाट सुटलाय वारा
कसा सोसाट सुटलाय वारा
ग नवरा पाहिजे गोरा गोरा…
ग नवरा पाहिजे गोरा गोरा…
आग आई तुला ग सांगतेय मी
माझा लग्नाचा विचार कर जरा
किती शोभून दिसशील आई माझी
भरशील हातानं हिरवा चुडा
अहो बाबा तुम्हाला सांगतय मी
लावा फेट्याला हीरवा तुरा
यंदा लगीन करायचंय मला
पहिले करुन द्या साखर पुडा
जीव त्याच्यात बसलाय सारा
जीव त्याच्यात बसलाय सारा
ग नवरा पाहिजे गोरा गोरा…
ग नवरा पाहिजे गोरा गोरा…
कसा सोसाट सुटलाय वारा
कसा सोसाट सुटलाय वारा
ग नवरा पाहिजे गोरा गोरा…
ग नवरा पाहिजे गोरा गोरा…
पहिले नजरेत मनात बसली
जशी जाल्या मधे पोरगी फसली
गावचे देवलान नवस बोललाय
माझी होणारी बायको दिसली
येडा पागल मी तुझा दिवाना
जसा तुझ्या मागे झालो रवाना
मम्मी प्रॉमिस तुला मी सांगतय
तुझ्या विना आता मला रावना
पोरी तुझ्या डोळ्यात मला प्रेम दिसतंय
अन् तुझे नावाचा मला याड लागलंय…
पोरी तुझ्या डोळ्यात मला प्रेम दिसतंय
अन् तुझे नावाचा मला याड लागलंय…
पोरी तुझ्या डोळ्यात मला प्रेम दिसतंय
अन् तुझे नावाचा मला याड लागलंय…
पोरी तुझ्या डोळ्यात मला प्रेम दिसतंय
अन् तुझे नावाचा मला याड लागलंय…
YouTube Video