Rupach Chandana Lyrics – Keval Walanj, Sadhana Kakatkar – Sonal Pawar, Nilesh Bhagwan
Singer | Keval Walanj, Sadhana Kakatkar |
Music | Vicky Adsule, Rohit Nanaware |
Song Writer | Sachin Ramchandra Ambat |
Rupach Chandana Lyrics – Keval Walanj, Sadhana Kakatkar – Sonal Pawar, Nilesh Bhagwan
नमन करूनशी कार्लेदेवीला,
शिंदूर भरलाय गो तुझे माथ्याला,
हातानं सजलाय हिरवा यो चुडा,
मेहंदी रंगतेय गो तुझे हाथाला,
ह्या चांदण्याराती तू माझे संगती,
डोर हि पिरमाची तुटायची नाय,
दर्यान उठली तुफान भरती,
साथ हि जन्माची सुटायची नाय,
तुझे रूपाच चांदणं मनानं ग फुललंय,
आपले पिरमाच वादल दर्यान ग सुटलंय..
आपले पिरमाच वादल दर्यान गो सुटलंय
तुझे रूपाच चांदणं मनानं ग फुललंय,
आपले पिरमाच वादल दर्यान गो सुटलंय
या पुनवेचे दिसाला, घरा तुला गो आणलंय ,
तुझे सोन्याचे पावलान, घर सुखानं सजलय ,
श्वास होऊनशी माझा, जीव तुझ्यात अडला हाय ,
साथ देऊनशी मना, प्रीत तुझ्याव जडली हाय,
माझे नावाची कली तुझे गालव गो खुललंय,
आपले पिरमाच वादल दर्यान गो सुटलंय,
आपले पिरमाच वादल दर्यान गो सुटलंय
तुझे रूपाच चांदणं मनानं ग फुललंय,
आपले पिरमाच वादल दर्यान गो सुटलंय
सप्त रंगान पिरमाच्या जग माझं हे रंगलय,
तुला बनवूनशी माझी राणी खरं सपान हे सजलय,
साता जन्माची हि साथ, कधी तुटायचा नाय,
तुझे हातानं माझं हाथ, कधी सुटायचा नाय,
तुझ्या डोल्यान माझं आभाल गो खुलंलय,
आपले पिरमाच वादल दर्यान गो सुटलंय,
आपले पिरमाच वादल दर्यान गो सुटलंय
तुझे रूपाच चांदणं मनानं ग फुललंय,
आपले पिरमाच वादल दर्यान गो सुटलंय
रात चांदणं ग सजलंय,
राणी तूच माझे मनानं हाय
रात चांदणं ग सजलंय,
राणी तूच माझे मनानं हाय