Tujha Naad Song Lyrics – Keval Walanj, Sonali Sonawane – Marathi Song

Tujha Naad Song Lyrics – Keval Walanj, Sonali Sonawane – Marathi Song

Song Name Tujha Naad
Singer(s) Keval Walanj, Sonali Sonawane
Music(s) Sanket Gurav
Lyrics Yatin Vadhan

Tujha Naad Marathi sung by Keval Walanj, Sonali Sonawane lyrics written by Yatin Vadhan music given by Produced and Directed by Sanket Gurav

Tujha Naad Song Lyrics – Keval Walanj, Sonali Sonawane – Marathi Song

रूपानं साधी तू मनानं भोळी तू
पडलो मी पोरी तुझ्या प्रेमानं
रूप  तुझं पोरी लय दिसायला भारी
मी घायाळ झालो तुझ्या रूपानं
True love पोरी तुझ्यावर करतंय
तुझ्या साठी हा जीव तळमळतय (x2)
तुला सांगू कसं समजावू कसं
कसं होतंय माझ्या काळजान ग (x2)
तुझा नाद हा लागला मनाला पोरी
वेडा झालोय तुझ्या नादान
तुझा नाद हा लागला मनाला
वेडा झालोय तुझ्या नादान
गोरी गोरी पान पोरी दिसायला छान
माझ्या दिलाला तुनी भुलवलंय
आता तूच माझी परी तुला बनविण राणी
हे मनात पक्क ठरवलंय (x2)
            
तुझ्यासाठी हे मन माझं झुरतंय
तुझ्या माग हे मन माझं पळतय (x2)
चढली माझ्या वरी तुझी जादू अशी
हाय नशा तुझ्या इशकान ग (x2)
तुझा नाद हा लागला मनाला पोरी
वेडा झालोय तुझ्या नादान
फक्त ओठांवरी तुझ नाव रे तुझं नाव असणार हाय
फक्त ओठांवरी तुझ नाव रे तुझं नाव असणार हाय
तुझ्यासाठी जगणार हाय
तुझ्यासाठी मरणार हाय
किती प्रेम मी करते तुझ्यावर
आज तुला मी सांगणार हाय
मी तुझी दिवाणी यार
तुझ्या हृदयात राहणार हाय 
True love मी तुझ्यावर करतंय
तुझ्यासाठी हा जीव तळमळतय 
तुला होतंय जसं मला होतंय तसं
राजा पडली तुझ्या पिरमान र [ x२)
तुझा नाद हा लागला मनाला पोरा
वेडी झालेय तुझ्या नादान
तुझा नाद हा लागला मनाला पोरी
वेडा झालोय तुझ्या नादान

YouTube Video

Sharing Is Caring:

Leave a Comment

Shani Margi 2022: कुंभ राशि पर चल रहा है शनि की साढ़ेसाती का प्रभाव नवरात्रि महानवमी से शुरू हुआ नया सप्ताह इन 5 राशियों के लिए शुभ Love Rashifal 3 October: कपल्स को घूमने का मौका मिलेगा 3 October 2022 Aaj ka Rashifal: व्यर्थ बातों में समय बर्बाद न करें Rashifal 3 October 2022: महाष्टमी के दिन कैसा रहेगा सभी राशियों का दिन