Republic Day 2022 : प्रजासत्ताक दिनाबद्दल तुमच्या मनात आलेल्या प्रश्नांची उत्तरे बघा

26 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतभर प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. जवळपास ब्रिटिशांनी 150 वर्षे भारतात राज्य केले होते.

26 जानेवारी हीच तारीख का निवडली गेली होती प्रजासत्ताक दिनाला याच दिवशी ब्रिटिशांनी भारताला अधिराज्य म्हणून राज्याचा दर्जा-हक्क दिला होता.

दिल्लीतील रायसीना हिल ते राजपथ मार्गावरील राष्ट्रपती भवनापर्यंत ध्वज फडकवला जातो त्यालाच परेड असे म्हणतात 

प्रजासत्ताक दिनाच्या परेडला काय म्हणतात?

1950 मध्ये इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुकार्नो यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते

प्रजासत्ताक दिनाचे पहिले प्रमुख पाहुणे कोण होते?

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक दिनाची सुरुवात केली

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाची सुरुवात कोणी केली?

भारताचे संविधान एकूण २२ भाषांमध्ये लिहले गेले आहे.

भारतीय राज्यघटना किती भाषांमध्ये लिहिलेली आहे?

प्रजासत्ताक दिन 2022: यावेळी प्रजासत्ताक दिनाचा सोहळा खूप वेगळा दिसणार आहे आणि राजपथचा संपूर्ण देखावा बदलला जाईल.

आगामी प्रजासत्ताक दिन परेडसाठी रिहर्सल करताना भारतीय नौदलाचे जवान, हिवाळ्याच्या थंडीत सकाळी नवी दिल्लीतील विजय चौकात

प्रमुख पाहुणे गोविंद राजू एन.एस. हे प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस लाईन्स येथे आयोजित परेडची सलामी घेणार आहेत.

२०२२ प्रजासत्ताक दिन दिवशी राष्ट्रध्वज कोण फडकावनार आहेत 

२०२२ प्रजासत्ताक दिन दिवशी राष्ट्रध्वज राष्ट्रपती रामनाथ कोविंद राष्ट्रध्वज फडकावतील 

2022 च्या प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाची वेळ कितीची आहे?

2022 च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे प्रक्षेपण सकाळी 10.30 वाजता सुरू करण्यात येईल

प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला wishes, quote वॉट्सअँप ठेवायचं असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा