बाळासाहेबांच्या चिठ्ठी ची दहशत Salman Khan मराठी कार्यक्रमात आला

बाळासाहेब ठाकरे आणि सिनेकलावंत हे एक अनोख समीकरण होतं सुपरस्टार दिलीप कुमार राज कपूर यांच्याशी त्यांची खास मैत्री होती लता मंगेशकर बाळासाहेबांना आपला मोठा भाऊ म्हणायच्या

अमिताभ बच्चनला त्याच्या अपघातावेळी बाळासाहेबांनी केलेली मदत आजही विसरु शकलेले नाहीत

संजय दत जेव्हा बॉम्बस्फोट प्रकरणात अडकला त्यावेळी सुनील दत्त यांनी त्याला बाळासाहेबांच्या पायाची घातला होता

मराठी सुपरस्टार दादा कोंडके तर बाळासाहेबांचे भक्त होते त्यांनी शिवसेनेच्या अनेक सभा गाजवल्या होत्या 

RRR Full Movie in hindi Leaked Online For Free Download Then Click Here

बाळासाहेबांनी फक्त मोठे कलाकारच नाहीतर या इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या जुनिअर आर्टिस्ट यांचे सुद्धा प्रश्न सोडवण्याचा पुढाकार घेतला होता त्यामुळे त्यांची विनंती म्हणजे त्या काळात आदेशात मानला जायचा

शिरीष कणेकर यांचा माझी फिल्लमबाजी नावाचा एक पात्री प्रयोग त्या काळात खूप प्रसिद्ध होता तर झालं असं की या नाटकाचा प्रयोग होता असं म्हटल्यावर त्याला तसाच मोठा सेलिब्रिटी प्रमुख पाहुणा लागणार होता

शिरीष कणेकर यांनी खूप जणांना संपर्क करून पाहिलं पण काही ना काही कारणास्तव कोणता सेलिब्रिटी तयार होत नव्हता आता जशी तारीख जवळ येत होती तसं कणेकरांच टेन्शन वाढू लागलं

शेवटचा पर्याय म्हणून बाळासाहेबांकडे गेले 

बाळासाहेब कणेकरांच्या नर्मविनोदी शैलीत या लेखनाचे चाहते होते शिवाय माझी फिल्लमबाजी त्यांना खूप आवडलं होतं त्याने कणेकरांना पाहताच बाळासाहेबांनी विचारलं काय काम काढलं

काणेकर म्हणाले माझी फिल्लमबाजी च्या महोत्सवी प्रयोगासाठी फिल्मस्टार सेलिब्रिटी प्रमुख पाहुण्या म्हणून हवाय

पण कोणी तयार होत नाहीये त्यांनी बाळासाहेबांना विनंती केली की सलमान खान मिळवून द्या

कार्यक्रमाला डायरेक्ट सलमान खान बाळासाहेब काही बोले नाहीत तिथल्या तिथे पत्र लिहायला घेतलं शिवसेनेच्या लेटरहेडवर मराठीत लिहिलं होतं प्रिय सलमान खान यांस 

पुढे काय झालं काणेकरांचं आणि सलमान खाणच जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा