गंगुबाई काठियावाडी या चित्रपटात आलिया भट्टने अतिशय कठीण भूमिका साकारली आहे. यामध्ये ती गंगुबाई या सेक्स वर्करच्या भूमिकेत दिसणार आहे.

आलिया भट्टच्या 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चेचा विषय आहे. सतत सोशल मीडियावर चित्रपटाबद्दल नवनवीन माहिती समोर येत असते.

नुकताच अभिनेत्री आलिया भट्टने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत आणि त्या फोटो ना caption 'आ रही है गंगु'  असं दिल आहे 

आलिया भट्टने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती अगदी ट्रॅडिशनल लुकमध्ये दिसून येत आहे. यामध्ये अभिनेत्री पांढऱ्या रंगाच्या सुंदर साडी परिधान केली आहे.

आलिया भट्टने या फोटोंमध्ये डार्क लाल लिपस्टिक लावली आहे, आपले केस मोकळे सोडले आहेत. शिवाय केसांच्या एका बाजूला गुलाबाची फुले मळून तिने लुक कम्प्लिट केला आहे.

आलिया भट्टचा हा Most waited  'गंगुबाई काठियावाडी' चित्रपट येत्या 25 फेब्रुवारीला released होणार आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची मोठी चर्चा झाली आहे.

यामध्ये आलिया भट्टने अतिशय कठीण भूमिका साकारली आहे. यामध्ये ती गंगुबाई या सेक्स वर्करच्या भूमिकेत दिसणार आहे.

नुकताच या चित्रपटाचा नवा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये आलिया भट्टचा जबरदस्त अभिनय पाहून सर्वत्र तिचं कौतुक होत आहे.

Samantha: हिरोईन होण्यापूर्वी मला अनेक अडचणी आल्या 500रु साठी काम केले Click Here