१९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाते

शिवाजी महाराज हे पहिले छत्रपती आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते महाराष्ट्रात शिवाजी जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते

शिवराय सांगायला सोपे आहेत, शिवराय ऐकायला सोपे आहेत, शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे, पण शिवराय अंगीकारणे खुप कठीण आहे.. आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल, तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!! जय शिवराय! जय जिजाऊ!

येथे शिवाजी महाराज इमेजेस, wishes आहेत, शिवाजीचे प्रेरणादायी अवतरण आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा येथून डाउनलोड करा

शूरांच इतिहास आमचा, उगाच बडय़ा मारत नाही, मराठी आम्ही, रक्तच मराठी, मराठेशिवाय जात लावत नाही, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा ..! Shvaji Maharaj Video Song)

सुर्य नारायण जर उगवले नसते तर, आकाशाचा रंगच समजला नसता.. जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर, खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता… हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुला नमन असो! (Shivaji Maharaj Video Song)

एके रात्र सह्याद्री हसला, हसताना तो दिसला , झाली त्याला तलवार प्रीतीची, घेतली त्याने शपथ मराठी स्थापनेची, दाखवली त्याने ताकद मराठा एकजुटीची। अशी कीर्ती आहे राजे शिवाजी महाराजांची

सिंहाची चाल, गरुडा ची नजर, स्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन, असेच असावे मवाळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण… जय शिवराय! जय जिजाऊ! छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा ..!

अश्याप्रकारचे Shivaji Maharaj Jayanti 2022 Wishes, व्हिडिओ, सोंग डाउन्लोड करण्यासाठी येथे क्लिक करा