Happy Republic Day 2022: Wishes, Quotes, Images, Status, Messages, Photos लोक हा दिवस मोठ्या उत्साहाने आणि अतूट देशभक्ती भावनेने साजरा करतात 

देश विविध रंगांचा देश विविध ढगांचा देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा

आपल्या देशात विविधता आहे आणि ती तशीच कायम टिकवून राहावे. देशातील सलोखा वाढावा. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

माझी मायभूमी, तुला प्रणाम तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना भारत मात की जय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

या भारतमातेला कोटी कोटी वंदन करूया भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी कटिबध्द होऊया प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

“स्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात, देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया, चला आपण आपला भारत सुरक्षित, सुविकसित बनवूया, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

तुम्ही आजून अश्याप्रकारचे प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा तुमच्या कुटुंबासोबत शेअर करण्यासाठी शोधत असाल, येथे क्लिक करून पहा.