IND vs WI: BCCI ने वेस्ट इंडिज मालिकेसाठी 18 सदस्यीय संघ जाहीर केला, टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्माकडे

बीसीसीआयने विंडीज series साठी एकदिवसीय संघ जाहीर केल्याने रोहितचे पुनरागमन, रवी बिश्नोईला प्रथमच संघात स्थान मिळाले

बीसीसीआयने WI series साठी रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची घोषणा केली मोहम्मद शमीला विश्रांती बाहेर

बीसीसीआयने WI series साठी रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची घोषणा केली जडेजा बाहेर

अश्विनला व्हाईट बॉल संघातून वगळण्यात आले आहे, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.