नवाजुद्दीन सिद्दीकीने मुंबईत घर घेतले आहे. या घराला आपल्या वडिलांचे नाव नवाब दिले आहे. यानिमित्त्याने नवाजुद्दीनने घरी एका पार्टीचे आयोजित केली होते.

पार्टीमध्ये अनेक स्टार्स दिसले होते. या पार्टीत अभिनेत्री कंगना रणौतही उपस्थित होती.

कंगना राणौत पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत होती.

अभिनेत्रीने पांढऱ्या नेकपीस आणि पांढऱ्या सँडलसह पांढऱ्या रंगाची साडी घातली होती. कंगनाचा हा glamrous लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

कंगना पूर्ण व्हाइट लूकमध्ये दिसली तर नवाजुद्दीन कॅज्युअल लूकमध्ये दिसला.

अभिनेत्री अवनीत कौर देखील ब्लॅक लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर 'टिकू वेड्स शेरू'मध्ये एकत्र दिसणार आहेत.

इंस्टाग्राम स्टोरीजवर कंगनाने नवाजुद्दीनचे त्याच्या घरी टिकू वेड्स शेरूची टीम होस्ट केल्याबद्दल आभार मानले. "सर, सुंदर संध्याकाळसाठी धन्यवाद," असे तिने caption दिले होते लिहिले.

Pushpa Star Allu Arjun आहे बॉलिवूड Actress च्या प्रेमात जाणून घेण्यासाठी पुढे वाचा