Downolad
आश्याचप्रकाराचे Marathi Love Shayari डाउनलोड करण्यासाठी ह्या Link वर क्लिक करा
जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.
कुणीतरी असावं,
गालातल्या गालात हसणारं..
भरलेच आसवांनी,
तर डोळे पुसणारं..
कुणीतरी असावं,
आपलं म्हणता येणारं..
केलं परकं जगानं,
तरी आपलं करून घेणारं.
Vithu Ghavla Song स्टेटस बघायचे असेल तर ह्या लिंक वर क्लिक करा
अश्याच प्रकारचे Marathi song व Marathi Love shayari आवडली का
Jiv ha Song ऐकायचं असेल anushree mane च new song website check करा plz