‘लाडाची मी लेक ग’ या मालिकेतून कस्तुरीच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकलेली अभिनेत्री म्हणजेच मिताली मयेकर.

मिताली मयेकर नेहमी social मीडिया वर ऍक्टिव्ह असते, ती वेगळ्या अंदाजात तिचे फोटो शेअर करत असते.

गेल्या वर्षी मितालीचे लग्न मराठी ऍक्टर सिद्धार्थ चांदेकर सोबत झालं

लग्नानंतर मिताली नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. दिवसेंदिवस तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

काही दिवसांपूर्वी मिताली ने तिचा मित्र म्हणजेच रोहित राऊतच्या लग्नाची मजा घेताना दिसून आली.

सिद्धार्थ आणि मितालीचा हा मजेदार आणि खास फोटो चाहत्यांचे लक्ष वेधतोय.

सोनाली कुलकर्णीच्या साडीमधील कातिल अदा एकदा पहाच त्यासाठी येथे क्लिक करा