सोनाली कुलकर्णी ही एक अष्टपैलू भारतीय अभिनेत्री आहे जिने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

केदार शिंदेच्या बकुळा नामदेव घोटाले या चित्रपटातून तिने पदार्पण केले, ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा झी गौरव पुरस्कार मिळाला.

सोनालीने हे दाखवून दिले की ती साडीमध्ये देखील तिच्या आदानी घायाळ करू शकते!

आपल्या सौंदर्याने आणि दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी, डान्सचे आणि तिच्या सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत.

विविध साडीतले फोटो पोस्ट करत सोनाली तिच्या style ने चाहत्यांना घायाळ करत असते या फोटोमध्ये सोनालीने साडी नेसलीये. या लूकमध्ये सोनाली हॉट दिसत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील 'अप्सरा' सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे आणि चाहत्यांना तिच्या दैनंदिन कामांबद्दल माहिती देत असते.

तिचे वेगवेगळ्या साड्यांमधले फोटो सध्या व्हायरल होतायत. तुम्हाला हे फोटो बघायचे असतील तर येथे क्लिक करा