मराठी सिनेसृष्टीतील ‘अप्सरा’ म्हणजेच लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते ती आपले नवनवीन फोटो शेयर करत असते.

सोनाली उत्तम अभिनयसोबतच नेहमी तिच्या सौंदर्यामुळे आणि नुर्त्यामुळे चर्चेत असते.

सोनाली तिच्या लूक कडे विशेष लक्ष असत ती नेहमी तिचे glamorous फोटोशूट शेयर करत असते तुम्हाला ते फोटो बघायचे असतील येथे क्लीक करा

सोनालीने तिचे काही फोटो शेयर केले आहेत यात तिने लाल-गुलाबी रंगाचा फ्लोरल टॉप परिधान केलेला आहे

सोनाली कुलकर्णी च्या या लूकचं वैशिष्टय म्हणजे तीचं मंगळसूत्र

मंगळसूत्राची design unique असून मुलींना ती design आकर्षित करत आहे

सोनालीच हे लहान मंगळसूत्र आकर्षक आणि किमान डिझाइनमध्ये आहे, जे स्टायलिश पण आरामदायक वाटत.

अलीकडच्या काळात लहान मंगळसूत्राच्या डिझाईन्सने लोकप्रियता मिळवली आहे. सोनाली कुलकर्णीच हे मंगळसूत्र  भारतीय आणि पाश्चात्य पोशाखांसह जाऊ शकतात.