रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिला कोरोनाची लागण झाली आहे

अलीकडच्या काळात चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

अलीकडेच रजनीकांत यांची मुलगी, चित्रपट निर्माती ऐश्वर्या आर धनुष हिलाही कोरोना झाला आहे.

तिने तिच्या सोशल मीडियावर सर्व आवश्यक खबरदारी घेत असतानाही, तिने चाहत्यांना माहिती दिली की तिला COVID-19 ची लागण झाली आहे.

पॉझिटिव्ह टेस्ट आल्यानंतर ऐश्वर्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

ऐश्वर्या एक फोटो शेअर करत म्हणते कि “सर्व खबरदारी घेतल्यानंतरही सकारात्मक असल्याचे दिसून आले. मला रुग्णालयात दाखल करण्यात आले. कृपया लसीकरण करा. सुरक्षित रहा.”

ही पोस्ट होताच चाहत्यांनी आणि हितचिंतकांनी तिला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ऐश्वर्या आणि धनुष यांनी लग्नाच्या १८ वर्षानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याने चर्चेत आले. मात्र, या जोडप्याने घटस्फोटाची घोषणा केली. मात्र ऐश्वर्याने अद्याप तिच्या नावातून धनुषचे नाव हटवलेले नाही

Malavika Mohanan चे Sexy Photo झाले Viral, फिगर बघून तुम्हाला नशा चढेल ते फोटो बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा