अभिनेता रणबीर कपूर ( Ranbir Kapoor) अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt )  बऱ्याच दिवसांपासून चर्चेची जोडी बनलेली आहे. रिपोर्ट्सनुसार दोघेही याच वर्षी लग्नबंधनात अडकणार आहेत

आलिया आणि रणबीरच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दोघेही गेल्या वर्षी लग्न करणार होते पण, कोरोना महामारीमुळे ते शक्य होऊ शकले नाही.

आलिया आणि रणबीरच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दोघेही गेल्या वर्षी लग्न करणार होते पण, कोरोना महामारीमुळे ते शक्य होऊ शकले नाही.

एक वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, आलिया रणबीर एप्रिल महिन्यात सात फेरे घेणार आहेत. कपूर आणि भट्ट या दोन्ही कुटुंब लग्नाच्या तयारीला लागले आहे.

दोघेही लग्नासाठी राजस्थानमधील रणथंबोरची डेस्टिनेशन वेडींग साठी ह्या जागेची  निवड करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

रणथंबोर हे दोघांच आवडतं ठिकाण असून अनेकवेळा दोघे या ठिकाणी एकत्र दिसले आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफ या क्यूट कपलनेदेखील रणथंबोर ला पसंत केले होते.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor ) व आलिया भट (Alia Bhatt ) एकमेकांसोबत रेलशनशिपमध्ये आहेत, हे आतापर्यंत कुणापासूनही लपून राहिलेलं नाही.

अलीकडे ‘आरआरआर’च्या एका प्रमोशन इव्हेंटमध्ये आलियाने जाहिरपणे याची कबुली दिली होती. होय, माझ्या आयुष्यात आणखी एक ‘आर’ आहे, असं ती म्हणाली होती. तिचा अर्थ रणबीर कपूरशी होता.

'आ रही है गंगू' म्हणत Alia Bhatt चा हाय अलर्ट! डार्क लाल लिपस्टिकमध्ये हे फोटो पाहायचे असतील तर येथे क्लिक करा