मराठी playback singer रोहित श्याम राऊतने त्याची Girlfriend जुईली जोगळेकरसोबत लग्न केले. त्यांच्या इंगेजमेंट फोटोची खास झलक

रोहित राऊत आणि जुईली यांच्या Engagement चे फोटो त्यांनी इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहे.  Singer Rohit Raut Gets Engaged To Girlfriend Juilee 

मिताली मयेकर हिने सुद्धा त्यांच्या engagement मध्ये उपस्थिती दाखवली त्यांचे खास फोटो मितालीने फोटो तिच्या social media वर पोस्ट केले आहेत 

रोहित राऊत आणि जुईली यांच्या Haldi चे फोटो त्यांनी इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहे. त्यांचा हळदी लुक कसा वाटलं 

रोहित राऊत आणि जुईली यांच्या Haldi चे फोटोंची खास झलक त्यांच्या लग्नासाठी चाहत्यांनी खूप शुभेच्छा सुद्धा दिल्या 

रोहित राऊत आणि जुईली यांच्या ग्रहमक चे फोटोंची खास झलक जुईली आणि रोहित राऊत च्या लग्नाला तीन दिवस बाकी