Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022: शिवजयंतीनिमित्त खास शुभेच्छा

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022: छत्रपती शिवाजी महाराज जयंती महाराष्ट्रात एक सण म्हणून साजरी केली जाते.

Shiv Jaynati 2022 Messages In Marathi: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. महाराष्ट्रामध्ये तिथी आणि तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते.

या खास दिनाच्या शुभेच्छाही खास असायला हव्यात म्हणून हे शुभेच्छा मेसेज, संदेश तुमच्यासाठी… 

येथे शिवाजी महाराज इमेजेस, wishes आहेत, शिवाजीचे प्रेरणादायी अवतरण आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा येथून डाउनलोड करा

ना शिवशंकर… तो कैलाशपती, ना लंबोदर… तो गणपती, नतमस्तक तया चरणी, ज्याने केली स्वराज्य निर्मिती, देव माझा एकच तो… ।। राजा शिवछत्रपती ।।

ॐ” बोलल्याने मनाला शांती मिळते. “साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते. “राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते. “जय शिवराय” बोलल्याने आम्हाला शंभर वाघाची ताकद मिळते. Jai Shivaji! (Shivaji Maharaj Video Song)

जागवल्याशिवाय जाग येत नाही  ओढल्याशिवाय काडी पेटत नाही तसे,”छत्रपतींचे” नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही.. शिवजयंतीच्या हार्दिकशुभेच्छा || जय शिवराय || 

अंधार दूर झाला,अता दिवा पाहिजेल, अफजलखान फार झाले, अता एक जिजांऊचा शिवा पाहिजेल। शतकांच्य यज्ञातुन उठली एक ज्वाला, दहा दिशांच्य तेजुन,अरुणोदय झाला. “जय भवानी जय शिवाजी.”

अश्याप्रकारचे Shivaji Maharaj Jayanti 2022 Wishes, व्हिडिओ, सोंग डाउन्लोड करण्यासाठी येथे क्लिक करा