छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना WhatsApp स्टेटस मेसेजद्वारे खास मराठी शुभेच्छा पाठवू शकता.

शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, दहा दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला… शिवजयंतीच्या शुभेच्छा! (Shivaji Maharaj Video Songs Download)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना WhatsApp Status Wishes, Facebook Messages खास मराठी शुभेच्छा पाठवू शकता.

बाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय, रयतेचा छत्रपती आमचा शिवराय… शिवजयंतीच्या शुभेच्छा! (Shivaji Maharaj Video Song)

आले किती गेले किती, उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही, माझ्या शिवबांचा दरारा शिवजयंतीच्या शुभेच्छा! (Shivaji Maharaj Video Song)

जन्म दिला जिने, तिनेच ठेवले शिवबांचे शिक्षण सुरु… धन्य ती माय माऊली ज्या बनल्या शिवबांच्या गुरु… शिवजयंतीच्या शुभेच्छा! (Shivaji Maharaj Video Song)

एक राजा जो रयतेसाठी जगला, एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला, एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारुन स्वराज्याला जन्म दिला… शिवजयंतीच्या शुभेच्छा! (Shivaji Maharaj Video)

अश्याप्रकारचे Shivaji Maharaj Jayanti 2022 Wishes, व्हिडिओ, सोंग डाउन्लोड करण्यासाठी येथे क्लिक करा